एमपीएससी राज्यसेवा ऑप्शनल विषयांची यादी || mpsc rajyaseva optional subject list

2025 पासून एमपीएससी मुख्य चा पॅटर्न बदलणार आहे ज्यात aspirants ना स्वतःचे ऑप्शनल विषय निवडावयाचे आहेत. त्यासाठी आयोगाने ऑप्शनल विषयाची यादी जाहीर केली आहे. या दोन याद्या मधील एक एक विषय असे दोन ऑप्शनल निवडावयाचे आहेत. विषयांच्या दोन याद्या आहेत प्रत्येक यादीतून एक असे दोन ऑप्शनल विषय निवडणे आवश्यक.

राज्यसेवा ऑप्शनल विषयांची यादी क्रमांक एक

  1. Agriculture – कृषी
  2. Botany – वनस्पतीशास्त्र
  3. Commerce and Accountancy – वाणिज्य व लेखा
  4. Geography – भूगोल
  5. Law – विधी
  6. Mechanical Engineering – यांत्रिकी अभियांत्रिकी
  7. Physics – भौतिकशास्त्र
  8. Public Administration – लोकप्रशासन
  9. Zoology – प्राणिशास्त्र
  10. Animal Husbandry and Veterinary – पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान
  11. Chemistry – रसायनशास्त्र
  12. Economics – अर्थशास्त्र
  13. Geology – भूविज्ञान
  14. Management – व्यवस्थापन
  15. Medical Science – वैद्यकीय विज्ञान
  16. Anthropology – मानववंशशास्त्र
  17. Civil Engineering – स्थापत्य अभियांत्रिकी

राज्यसेवा ऑप्शनल यादी क्रमांक दोन

  1. Electrical Engineering – विद्युत अभियांत्रिकी
  2. History – इतिहास
  3. Mathematics – गणित
  4. Philosophy – तत्वज्ञान
  5. Political Science and Internatinal Relation – राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध
  6. Psychology – मानसशास्त्र
  7. Sociology – समाजशास्त्र
  8. Marathi Literature – मराठी वाङ्मय
  9. Statistics – सांख्यिकी शास्त्र

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment