About

हॅलो मित्रांनो, मला रिसर्च करणे व त्याविषयी लिहिणे आवडते त्यामुळे मी एमपीएससी ची तयारी करणार्‍या स्पर्धकांसाठी हा ब्लॉग विकसित केला आहे. एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांकरता हा ब्लॉग उपयुक्त तसेच मी पण एमपीएससी क्षेत्रातील एक स्पर्धक आहे त्यामुळे या सबंधी मला चांगलाच अनुभव आहे. स्पर्धकांना ऑनलाइन माहिती किंवा नोट्स इत्यादि मिळाव्या हीच आमची इच्छा आहे. आपल्या सूचना इत्यादि आपण shrikant@mpscmaster.in वर पाठवू शकता धन्यवाद