1 एप्रिल 2024 चालू घडामोडी क्विझ – 1 april 2024 current affairs quiz

खाली 1 एप्रिल च्या चालू घडामोडीवर आधारित क्विझ उपलब्ध करून देण्यात आली आहे. Then solve 1 april 2024 current affairs quiz


भारतरत्न अवार्ड जास्तीत जास्त किती व्यक्तींना देण्यात येउ शकतो ?
  • 3
  • 2
  • 4
  • 5
  • 3
  • भारतरत्न अवार्ड जास्तीस्त जात तीन व्यक्तींना देण्यात येऊ शकतो परंतु या वेळ तो पाच व्यक्तींना देण्यात आला.
  • एम एस स्वामिनाथन, पी व्ही नरसिंहराव, एल के आडवाणी, करपुरी ठाकूर, चरणसिंग

  • 300 फलंदाजांना विकेट किपर म्हणून बाद करणारा पहिला क्रिकेटपटू कोणता ?
  • दिनेश कार्तिक
  • महेंद्रसिंग धोनी
  • रिषभपंत
  • यापैकी नाही
  • महेंद्रसिंग धोनी

  • खालीलपैकी कोणत्या उत्पादनास GI टॅग देण्यात आला आहे ?
  • बनारस ची मिठाई
  • बनारस ची थंडाई
  • बनारस ची कढाई
  • यापैकी नाही
  • बनारसची थंडाई

  • खालीलपैकी कोणत्या देशाने भारतीयांना सायबर गुलाम बनविल्याची माहिती समोर अली आहे ?
  • कंबोडिया
  • इजराईल
  • जपान
  • यापैकी नाही
  • कंबोडिया

  • व्यावसायिक स्पर्धा जिंकणारा सर्वात वयस्क टेनिसपटू कोणता ?
  • रोहन बोपन्ना
  • रामनाथन कृष्णा
  • विजय अमृतराज
  • यापैकी नाही
  • रोहन बोपन्ना

  • चमयाविलक्कू हा सण कोठे साजरा केला जातो ?
  • केरळ
  • उडिशा
  • महाराष्ट्र
  • आंध्र प्रदेश
  • केरळ
  • 24 व 25 मार्च ला हा सण केरळ मध्ये साजरा करण्यात आला.
  • Sharing Is Caring:

    लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

    Leave a Comment