26 मार्च ते 31 मार्च 2024 चालू घडामोडी क्विझ – mpsc current affairs 26 march to 31 march 2024 quiz

खाली आपण 26 मार्च ते 31 मार्च 2024 दरम्यान ची चालुघडामोडी क्विझ उपलब्ध करून दिली आहे. या विषयात आपला रोजचा सराव आपणास निर्णायक मार्क घेण्यास मदत करतो.


स्वतःचे OTT प्लॅटफॉर्म विकसित करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
  • केरळ
  • तामिळनाडू
  • कर्नाटक
  • महाराष्ट्र
  • केरळ
  • या OTT प्लॅटफॉर्म चे नाव C-space असे आहे

  • कोणती कंपनी फॉर्म्युला वन रेसिंग गाड्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या इंधनाचे उत्पादन करणार आहे ?
  • इंडियन ऑइल
  • भारत पेट्रोलियम
  • रिलायन्स
  • हिंदुस्थान पेट्रोलियम
  • इंडियन ऑइल

  • why Bharat matters या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
  • अमितशहा
  • एस जयशंकर
  • किरण बेदी
  • शिवराम आगाशे
  • एस जयशंकर

  • पहिली AI शिक्षिका आयरिश कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
  • राजस्थान
  • मध्य प्रदेश
  • तामिळनाडू
  • केरळ
  • केरळ

  • आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला मान्यता देणारा पनामा हा कितवा देश ठरला आहे ?
  • 97 वा
  • 98 वा
  • 95 वा
  • 45 वा
  • 97 वा

  • अलीकडेच कोणत्या देशाने तरुणांना लष्करी सेवा अनिवार्य केली आहे ?
  • युगांडा
  • नेपाळ
  • म्यानमार
  • इटली
  • म्यानमार

  • जागतिक आर्थिक मंचाने AI सेंटर स्थापन करण्यासाठी कोणत्या राज्यासोबत करार केला आहे ?
  • तामिळनाडू
  • कर्नाटक
  • गुजरात
  • महाराष्ट्र
  • कर्नाटक

  • जगातील सर्वात उंच पूल चिनाब पूल भारतातील जम्मू काश्मीर मध्ये ——– या जिल्ह्यात आहे.
  • जी. रियासी
  • जी. संभा
  • जी. उधमपूर
  • जी. जम्मू
  • जी. रियासी
  • हा पूल भूकंप रोधक आहे
  • या पुलाच्या निर्मितीसाठी जवळ जवळ 14 हजार कोटी रु चा खर्च आला आहे
  • या पुलाची उंची 359 मीटर एवढी आहे
  • या पुलाची उंची आयफेल टावर पेक्षा 35 मीटर जास्त आहे
  • या पुलाची लांबी 1.3 किमी एवढी आहे

  • NIA च्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
  • सदानंद मोरे
  • सदानंद दाते
  • श्रीधर महादवन
  • किरण दाते
  • सदानंद दाते
  • या आधी ते महाराष्ट्राच्या ATS प्रमुखपदी होते
  • हे 1990 च्या तुकडीचे IPS अधिकारी आहेत

  • 17 व्या लोकसभेत सर्वधिक प्रश्न विचारणारा खासदार कोणता ?
  • सुकांत मुजुमदार
  • श्रीरंग बारणे
  • डॉ अमोल कोल्हे
  • यापैकी नाही
  • सुकांत मुजुमदार
  • त्यांनी 17 व्या लोकसभेत एकूण 596 प्रश्न विचारलीत
  • Sharing Is Caring:

    लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

    Leave a Comment