हा रोग रक्तासी संबंधित असून हा अंनुवंशिक रोग आहे. हा रोग आई वडीलाकडून मुलाकडे संक्रमित होत असतो. हा रोग झाल्यास शरीरात होमोग्लोबिन निर्माण प्रक्रियेत समस्या निर्माण होते त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता जाणवते. हा रोग झाल्यास व्यक्तीस बार बार रक्त चढवण्याची आवश्यकता भासते.
# # माता पिता कडून संक्रमित रोग.
माता पित्यात हा रोग कमी प्रमाणात असेल तर त्यांच्या होणार्या आपत्यास हा रोग जास्त प्रमाणात होते. परंतु माता पिता पैकी एकास हा रोग कमी प्रमाणात असेल तर त्यांच्या होणार्या आपत्यास या रोगाचा धोका नसतो.
## उपाय व इलाज
सध्या या रोगावर कोणताही इलाज उपलब्ध नाही.
## हिमोग्लोबिन निर्मितीत अडथळा
हिमोग्लिबिन दोन प्रकारच्या प्रोटीन पासून बनलेले असते ते म्हणजे अल्फा ग्लोबिन व बिटा ग्लोबिन. थैलासीमिया या ग्लोबिन च्या निर्मितत अडथळा निर्माण झाल्यास होतो. हिमोग्लोबिन निर्मितीतच अडथळा निर्माण झाल्यास शरीरात रक्ताची कमी होते व रुग्णास नेहमी नेहमी रक्त चढवण्याची आवश्यकता भासते. परंतु रुग्णास अनेक वेळा रक्त चढवल्यास रुग्णाच्या शरीरात लोहाचे प्रमाण वाढते जे की र्हदय, यकृत व फेफड्या साठी घातक असते.
हेडफोन केवळ 399 रु आजच खरेदी करा |
## प्रकार
यात दोन प्रकार पडतात एक आहे मेजर थैलासेमिया व मायनर थैलासेमिया.
## प्रतिबंध
माता पिता पैकी दोघास मायनर थैलासेमिया असल्यास त्यांच्या होणार्या आपत्यास मेजर थैलासेमिया होतो. त्यामुळे विवाहपूर्व त्यांनी या विषयी चाचणी करून घ्यावी व दोघास मायनर थैलासेमिया असल्यास विवाह करणे टाळावे. या रुग्णास वेळोवेळी इलाज प्राप्त न झाल्यास या रुग्णाचा लवकरच मृत्यू होतो. साधारणतः वयाच्या 15 , 16 व्या वर्षी रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. जसे जसे वय वाढत जाते तसे तसे रुग्णाची रक्ताची आवश्यकता वाढत जाते. या रुग्णाचे हिमोग्लोबिन 11 व 12 च्या आसपास ठेवणे आवश्यक असते.
घड्याळ केवळ 315 रु आजच खरेदी करा |