थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या
- जस्टीज ऑफ दि पीस : जगन्नाथ शंकरशेठ
- मुंबईचा अनभिषिक्त सम्राट : जगन्नाथ शंकरशेठ
- मुंबईचा शिल्पकार : जगन्नाथ शंकरशेठ
- आचार्य : बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे
- घटनेचे शिल्पकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- मराठीतील पहिले पत्रकार : विनोबा भावे
- लोकहितवादी : गोपाळ हरी देशमुख
- विदर्भाचे भाग्यविधाता : डॉ. पंजाबराव देशमुख
- समाजक्रांतीचे जनक : महात्मा ज्योतीबा फुले
- भारतीय प्रबोधनाचे जनक : राजा राममोहन रॉय
- नव्या युगाचे दूत : राजा राममोहन रॉय
- आधुनिक भारताचे अग्रदूत : राजा राममोहन रॉय
- भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक : राजा राममोहन रॉय
- हिंदू नेपोलियन स्वामी विवेकानंद
- आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते : दादाभाई नौरोजी
- भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक : न्यायमूर्ती रानडे
- भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते : दादाभाई नौरोजी
- पदवीधराजे मुकुटमणी : न्या.म.गो.रानडे
- नामदार : गोपाळ कृष्णा गोखले
- हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन : महात्मा ज्योतीबा फुले