भारतीय राज्यघटनेचे स्त्रोत–rajyaghatana

भारतीय राज्यघटनेचे स्त्रोत

      

भारतीय शासन कायदा 1935
·         जवळ जवळ राज्यघटनेचा मोठा भाग भारतीय शासन कायदा 1935 पासून घेण्यात आला.
·         संघराज्यीय शासन पद्धती
·         न्यायव्यवस्था
·         लोकसेवा आयोग, आणीबाणीची तरतूद,राज्यपालाचे पद
·         प्रशासकीय तरतूद
      ब्रिटिश घटना
·         संसदीय शासन व्यवस्था
·         कॅबिनेट व्यवस्था
·         द्विगृही संसद पद्धती

·         फर्स्ट पास्ट-पोस्ट-सिस्टम
·         कायदे प्रणाली व कायदा करण्याची पद्धत
·         एकेरी  नागरिकत्व
·         संसदीय विशेषाधिकार
·         आदेश देण्याचे विशेष हक्क  
      यू एस ए ची घटना
·         
     
     राज्यघटनेतील मूलभूत हक्क
·         उपराष्ट्रपती हे पद
·         न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य
·         न्यायिक पुनर्विलोकण
·         राष्ट्रपतीवरील महाभियोगाची पद्धत
·         सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत
    
  कॅनडाची घटना
·     
    प्रभावी केंद्र असलेले संघराज्य
·         शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद ( राज्यघटनेमध्ये समावर्ती सूची, केंद्र सूची  व राजयसूची चा समावेश असतो ज्या विषयाचा या तिन्ही पैकी कोणत्याही सूचित समावेश नसतो त्यास शेषाधिकार असे म्हणतात )
·         राज्यपालाची केंद्राचा प्रतींनिधी म्हणून नेमणूक
·         सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार आधिकार क्षेत्र
      आयरीश घटना
·        
राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे
·         राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत
·         राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन
      अस्ट्रेलिया ची घटना
·         
राज्यघटनेतील समावर्ती सूची
·         संसदेच्या दोन्ही सभागुहाची संयुक्त बैठक
·         व्यापार व वाणीज्याचे स्वातंत्र्य
      फ्रांस ची घटना
·         
गणराज्य
·          प्रस्ताविकेतील स्वातंत्र्य
·         समता व बंधुता हे आदर्श
      दक्षिण आफ्रिकेची घटना
·         
घटना दुरुस्तीची पद्धत
·         राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक
   सोव्हिएत रशियाची घटना

·         मूलभूत कर्तव्य
·         प्रस्ताविकेतील सामाजिक , आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श
      
जपानची घटना
·           कायद्याने प्रस्थापित पद्धत
      जर्मनीची घटना
·            आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे 

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment