खाली आपण 15 मार्च ते 20 मार्च 2024 च्या चालू घडामोडीवर आधारित क्विझ दिली आहे. चालू घडामोडी या विषयावर पकड बनवण्यासाठी रोजचा सराव करावा लागतो.
15 march to 20 march 2024 current affairs quiz given below
देशातील पहिली पाण्याखालील मेट्रो कलकत्ता या ठिकाणी सुरू झाली. या मेट्रो साठी पाण्याखालून किती किमी लांबीचा मार्ग निर्माण करण्यात आला आहे ?
5.3 किमी
4.8 किमी
1.3 किमी
3.2 किमी
Show Answer
4.8 किमी
कोणत्या तारखेला जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो
12 मार्च
16 मार्च
15 मार्च
11 मार्च
Show Answer
15 मार्च
2024 ची थीम – ग्राहकांसाठी योग्य आणि जबाबदार AI
देशातील पशुधनाच्या डेटाबेस साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते app लाँच केले आहे ?
भारत पशुधन
भारत गोधन
भारत मिल्कवे
गोधन इंडिया
Show Answer
भारत पशुधन
बिहार मधील बेगुसराय येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे app लाँच केले
परवानगीशिवाय वन्यप्राण्यासोबत सेल्फी घेतल्यास दंड व सात वर्षाचा तुरुंगवासाची तरतूद करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
मेघालय
महाराष्ट्र
ओडिशा
राजस्थान
Show Answer
ओडिशा
वुमन प्रेमीयर लीग 2024 खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकली आहे
गुजरात जयंट्स
मुंबई इंडियन्स
RCB वुमन
दिल्ली कॅपिटल्स
Show Answer
RCB वुमन
टायगर ट्रम्फ हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देश दरम्यान पार पडला जातो ?
अमेरिका
फ्रांस
इटली
इंग्लंड
Show Answer
अमेरिका
हा युद्ध सराव भारत आणि अमेरिका दरम्यान पूर्व समुद्र किनाऱ्यावर 18 ते 31 मार्च दरम्यान आयोजित केला जात आहे
या युद्ध सरावात भारत व अमेरिकेचे भूदल, नौदल आणि वायुदल भाग घेत आहेत
हा युद्ध सराव आपत्ती च्या वेळी मानव मदतीशी संबंधित आहे
IQair या संस्थेने प्रदर्शित केलेल्या वर्ल्ड एअर क्वालिटी अहवाल 2023 नुसार सर्वाधिक प्रदूषित देशांचा बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो ?
पहिला
दुसरा
तिसरा
चौथा
Show Answer
तिसरा
या अहवालानुसार सर्वाधिक प्रदूषित देशाच्या बाबतीत पहिले तीन देश अनुक्रमे बांगलादेश, पाकिस्तान व भारत होय
जगातील सर्वतधिक 50 प्रदूषित शहरात भारताच्या 42 देशांचा समावेश होतो
IQair या संस्थेने प्रदर्शित केलेल्या वर्ल्ड एअर क्वालिटी अहवाल 2023 नुसार सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये प्रथम स्थानी असलेले शहर कोणते
बेगुसराय
गुवाहाटी
दिल्ली
वरीलपैकी नाही
Show Answer
बेगूसराय
या अहवालानुसार प्रदूषणाच्या बाबतीत प्रथम तीन देश बेगूसराय, गुवाहाटी आणि दिल्ली
कोणत्या दिवशी मृदा आरोग्य कार्ड दिवस साजरा केला जातो
14 फेब्रुवारी
12 फेब्रुवारी
19 फेब्रुवारी
21 फेब्रुवारी
Show Answer
19 फेब्रुवारी
जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे
अजय माथूर
परमेश्वरन अय्यर
समाधान गायकवाड
यापैकी नाही
Show Answer
परमेश्वरन अय्यर
भारताचा 49 वा ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे
निखिल वागले
किरण चक्रवर्ती
विशाखा एन आर
यापैकी नाही
Show Answer
विशाखा एन आर
हे तामिळनाडू राज्यातील राहणारे आहेत
हे पण वाचा
चालू घडामोडी क्विझ 10 मार्च ते 15 मार्च 2024
जॉईन करा आपले टेलिग्राम चॅनल चालू घडामोडी क्विझ