20 जुलै 2024 चालू घडामोडी क्वीझ

20 जुलै 2024 चे चालू घडामोडी चे पाच प्रश्न उपलब्ध करून देण्यात आले आहे. या प्रश्नांत जे टॉपिक कव्हर करण्यात आले आहेत त्या टॉपिक चा व्यक्तींनी इन डिटेल अभ्यास करावा जेणेकरून आजचा ते मुद्दे आजच्या आज कव्हर होतील.

20 जुलै 2024 चालू घडामोडी क्वीझ

1 / 5

हरिभाऊ बागडे यांची  कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली ?

2 / 5

राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषदे विषयी अयोग्य विधान निवडा

3 / 5

कारगिल विजय दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो

4 / 5

2024 चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या व्यक्तीला देण्यात आला आहे ?

5 / 5

महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या विषयी अयोग्य विधान निवडा.

Your score is

The average score is 61%

0%

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment