ज्येष्ठतेनुसार भारतातील पदाधिकार्‍यांचा क्रम

1.

  • राष्ट्रपती

2.

  • उपराष्ट्रपती

3.

  • पंतप्रधान

4.

  • राज्यांचे राज्यपाल (ज्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये)

5.

  • माजी राष्ट्रपती

5A

  • उपपंतप्रधान

6.

  • भारताचे सरन्यायाधीश
  • लोकसभेचे अध्यक्ष

7.

  • केंद्रीय कॅबिनेट मंत्री
  • राज्यांचे मुख्यमंत्री (ज्यांच्यात्यांच्या राज्यात)
  • नीती आयोग उपाध्यक्ष
  • माजी पंतप्रधान
  • लोकसभेतील विरोधी पक्षनेता
  • राज्यसभेतील विरोधी पक्षनेता

7A.

  • भारतरत्न पारितोषिकाने सन्मानित व्यक्ति

8.

  • भारताचे परदेशी राजदूत आणि राष्ट्रकुलांचे उच्चायुक्त
  • राज्यांचे मुख्यमंत्री (त्यांच्या राज्यांच्या बाहेर)
  • राज्यांचे राज्यपाल (त्यांच्या राज्यांच्या बाहेर)

9.

  • सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश

9A.

  • संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष
  • मुख्य निवडणूक आयुक्त
  • भारताचे महालेखापरीक्षक

10.

  • राज्यसभेचे उपसभापती
  • राज्यांचे उपमुख्यमंत्री
  • लोकसभेचे उपाध्यक्ष
  • नीती आयोगाचे सदस्य
  • केंद्रीय राज्यमंत्री
  • संरक्षण मंत्रालयात संरक्षण विषयक काम करणारे मंत्री.

11.

  • भारताचा महान्यायवादी
  • कॅबिनेट सेक्रेटरी
  • नायब राज्यपाल (त्यांच्या केंद्रशासित प्रदेशामध्ये)

12.

  • जनरल किंवा समकक्ष रॅंक धारण करणारे व्यक्ति

13.

  • भारतासाठी नेमलेले असाधारण दूत आणि मंत्री

14.

  • राज्य विधिमंडळाचे सभापती व अध्यक्ष (त्यांच्या राज्यामध्ये)
  • उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (त्यांच्या अधिकारक्षेत्रात)

15.

  • राज्यांचे कॅबिनेटमंत्री (त्यांच्या राज्यामध्ये)
  • केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री (त्यांच्या केंद्रशासित परदेशात)
  • दिल्लीचे प्रमुख कार्यकारी कौन्सिलर (त्यांच्या केंद्रशासित परदेशात)
  • केंद्राचे उपमंत्री

16.

  • लेफ्टनंट जनरल किंवा त्यांच्या समान पद धारण करणारे व्यक्ति

17.

  • अध्यक्ष, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण
  • अध्यक्ष अल्पसंख्याक आयोग
  • अध्यक्ष राष्ट्रीय अनुसूचीत जाती आयोग
  • अध्यक्ष राष्ट्रीय अनुसूचीत जमाती आयोग
  • उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर)

18.

  • राज्यांचे कॅबिनेट मंत्री (त्यांच्या राज्यांच्या बाहेर)
  • राज्य विधिमंडळचे सभापती व अध्यक्ष (त्यांच्या राज्यांच्या बाहेर)
  • राज्य विधिमंडळचे उपसभापती व उपाध्यक्ष (त्यांच्या राज्यांच्या बाहेर)
  • राज्यांचे राज्यमंत्री (त्यांच्या राज्यामध्ये)
  • केंद्रशासित प्रदेशांचे मंत्री (त्यांच्या केंरशासित परदेशात)
  • केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे अध्यक्ष (त्यांच्या केंद्रशासित प्रदेशात)

19.

  • मंत्रिमंडळ नसलेल्या केंद्रशासित प्रदेशांचे चीफ कमिशनर्स (त्यांच्या केंद्रशासित प्रदेशामध्ये)
  • राज्यांचे उपमंत्री (त्यांच्या राज्यामध्ये)
  • केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे उपाध्यक्ष (त्यांच्या केंद्रशासित प्रदेशामध्ये)

20.

  • राज्य विधानमंडळाचे उपसभापती व उपाध्यक्ष (राज्याबाहेर)

21.

  • संसद सदस्य

22.

  • राज्यांचे उपमंत्री त्यांच्या राज्यांच्या बाहेर

23.

  • आर्मी कमांडर/ आर्मी स्टाफ चे व्हाईस चीफ
  • राज्यशासनाचे मुख्य सचिव (त्यांच्या राज्यामध्ये)
  • भाषिक अल्पसंख्यांकसाठीचे कमिशनर
  • अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमातीसाठीचे आयोग सदस्य, अल्पसंख्याक आयोग सदस्य, राष्ट्रीय अनुसूचीत जाती व जमाती आयोग सदस्य, पूर्ण जनरल व समान रॅंकिंग चे अधिकारी.

24.

  • भारत सरकारचे सचिव
  • सचिव अल्पसंख्याक आयोग
  • सचिव राष्ट्रीय अनुसूचीत जाती व जमाती आयोग
  • राष्ट्रपतीचे सचिव
  • पंतप्रधानाच सचिव
  • राज्यसभा व लोकसभेचे सचिव
  • सोलीसिटरी जनरल
  • उपाध्यक्ष केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण
  • लेफ्टनंट जनरल व समान रॅंकिंग चे अधिकारी

25.

  • भारत सरकारचे अतिरिक्त सचिव
  • अतिरिक्त सॉलीसिटरी जनरल
  • राज्यांचे महाधीवक्ता
  • केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री (त्यांच्या प्रदेशाच्या बाहेर)
  • राज्यशासनाचे मुख्य सचिव (त्यांच्या राज्यांच्या बाहेर)
  • उप-महालेखापरीक्षक
  • केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे उपाध्यक्ष (त्यांच्या केंद्रशासित प्रदेशच्या बाहेर)
  • सीबीआय संचालक
  • बीएसएफ संचालक
  • सीआरपीएफ महासंचालक
  • आय बी संचालक
  • केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल (त्यांच्या केंद्रशासित प्रदेशांच्या बाहेर)
  • केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणचे सदस्य
  • संघ लोकसेवा आयोगाचे सदस्य
  • केंद्रशासित प्रदेशांचे मंत्री (त्यांच्या केंद्रशासित प्रदेशाच्या बाहेर)
  • केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे अध्यक्ष (त्यांच्या केंद्रशासित प्रदेशांच्या बाहेर)

26.

  • भारत सरकारचे सहसचिव व समान रॅंकिंग चे अधिकारी
  • मेजर जनरल किंवा समान रॅंकिंग चे अधिकारी

jyeshthate nusaar padadhikaryanchaa kram.

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment