18 जुलै 2024 चालू घडामोडी क्वीझ

18 जुलै 2024 चे चालू घडामोडी चे 5 प्रश्न उपलब्ध करून देण्यात आले आहेत. स्पर्धकांनी प्रश्नात जे टॉपिक दिले आहेत त्याची अजून खोलात जाऊन माहिती मिळवावे जेणेकरून ऐन परीक्षेवेळी चालू घडामोडी चे ओझे राहणार नाही.

18 जुलै 2024 चालू घडामोडी क्वीझ

1 / 5

कोणता देश नागरी उड्डाणवरील दुसरी आशिया पॅसिफिक परिषद आयोजित करणार आहे ?

2 / 5

विक्रम मिश्री यांच्या बद्दल चुकीचे विधान निवडा

3 / 5

नेपाळ चे चौथे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली ?

4 / 5

जुलै 2024 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या टी-20 परिषदेच्या यादीत सुर्यकुमार यादव याने ---------हे स्थान कायम राखले आहे.

5 / 5

कोणत्या कालावधीत पॅरिस ऑलम्पिक चे आयोजन केले जाणार आहे ?

Your score is

The average score is 60%

0%

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment