राज्यघटनेतील प्रमुख कलमे.
- कलम 2 :—नवीन राज्यांची निर्मिती.
- कलम 3 :—राज्यांचा भूभाग व सीमा व नावे यांच्यात बदल करण्याविषयी.
- कलम 14:–कायद्यापुढे समानता.
- कलम 17:–अस्पृष्यता पाळणे गुन्हा.
- कलम 18:–पदव्या नष्ट करणे.
- कलम 21अ :6 ते 14 वयोगटासाठी मोफत शिक्षण हा मूलभूत आधिकार
- कलम 23:–देहविक्रीस प्रतिबंध.
- कलम 32:–घटनात्मक उपायांचा आधिकार.
- कलम 40:–ग्रामपंचायतींची स्थापना.
- कलम 44:–समान नागरी कायदा.
- कलम 48:–पर्यावरणाचे व वन्यजीवांचे संरक्षण.
- कलम 49:–राष्ट्रीय स्मरकांचे जतन.
- कलम 50:–न्यायदान व्यवस्था शासन व्यवस्थेपासून स्वतंत्र.
- कलम 52 :–भारताचे राष्ट्रपती.
- कलम 53:–राष्ट्रपती भारताचा प्रथम नागरिक.
- कलम 54 :–राष्ट्रपतीची निवडणूक.
- कलम 58:–राष्ट्रपतीच्या पदाची पात्रता.
- कलम 60:–राष्ट्रपतीने पदसांभाळण्या आधी घ्यावयाची शपथ.
- कलम 61 :–राष्ट्रपतीवरील महाभियोग.
- कलम 63:—भारताचा उपराष्ट्रपती.
- कलम 64:—उपराष्ट्रपती राष्ट्रसभेचे सभापती असतात.
- कलम 66:—उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पात्रता.
- कलम 67:—उपराष्ट्रपतीला पदावरून काढण्याविषयी.
- कलम 71:–मंत्रिमंडळ व पंतप्रधान यांचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक.
- कलम 72:–राष्ट्रपतीचा दयेचा आधिकार.
- कलम 74:–पंतप्रधान व मंत्रिमंडळविषयी.
- कलम 75:–मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार.
- कलम 76:–भारताचा महान्यायवादी.
- कलम 77:–भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चलेल.
- कलम 78:–राष्ट्रपतीने मागवलेली माहिती वेळोवेळी पुरवणे पीएम ची जबाबदारी.
- कलम 79:–भारताची संसद.
- कलम 80:—राज्यसभेची तरतूद.
- कलम 81:—लोकसभेची तरतूद.
- कलम 87:–राष्ट्रपतीचे विशेष अभिभाषण.
- कलम 89:–राष्ट्रसभेचे सभापती व उपसभापती.
- कलम 93:–लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष.
- कलम 97:–लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना वेतन व भत्ते.
- कलम 101:-कोणत्याही व्यक्तिला एका वेळी दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही.
- कलम 108:–दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक राष्ट्रपती बोलावतात.
- कलम 110:–वित्तविध्येयकाची व्याख्या.
- कलम 112:–वार्षिक अंदाजपत्रक.
- कलम 123:–राष्ट्रपतीचा अध्यादेश काढण्याचा आधिकार.
- कलम 120:–संसदेत वापरावयाच्या भाषा.
- कलम 124:–सर्वोच्च नाययालयाची स्थापना.
- कलम 129:–सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय होय.
- कलम 148:– भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक.
- कलम 153:–राजपलाची नियुक्ती.
- कलम 154:–राज्यपालच्या च्या मदतीस मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ.
- कलम 157:–राज्यपालाची पात्रता.
- कलम 160:–आकस्मिक प्रसंगी राज्यापालाचे कार्य.
- कलम 165:—राज्याच्या महाअधीवक्ता
- कलम 169:–विधानपरिषद निर्मिती व बरखास्त इत्यादि विषयी.
- कलम 170:—विधानसभांची रचना.
- कलम 176:—राज्यपालाचे विशेष अभिभाषण.
- कलम 179:–विधानसभांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पदावरून काढण्याविषयी.
- कलम 182:—विधानपरिषदेचे सभापती व उपसभापति.
- कलम 199:–धनविध्येयक याची व्याख्या.
- कलम 202 :—वार्षिक वित्तीय विरणपत्रक (अर्थसंकल्प.)
- कलम 213:— विधानसभांच्या विरामकाळात राज्यपाल अध्यादेश काढू शकतो.
- कलम 214:—-राज्यासाठी उच्च न्यायालये.
- कलम 231:—-दोन किवा अधिक राज्यासाठी एक सामायिक उच्च न्यायालय स्थापन करणे.
- कलम 233 :–जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती.
- कलम 241:–केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालये.
- कलम 248:–संसदेचा विशेषआधिकार.
- कलम 256:—राज्य व संघराज्य यांच्यातील सबंध.
- कलम 267:–आकस्मिकता निधि.
- कलम 280:–वित्तआयोगाची स्थापना करणे.
- कलम 292:–भारतसरकारने कर्जे काढणे.
- कलम 293:–राज्यसरकारने कर्जे काढने.
- कलम 312:–अखिल भारतीय सेवे विषयी तरतुदी.
- कलम 315:—संघराज्य व राज्यासाठी लोकसेवा आयोग स्थापन करणे.
- कलम 324:—निवडणूक आयोगाची स्थापना.
- कलम 326:–निवडणुकीत प्रौढ मताधिकाराचे तत्व.
- कलम 330:–लोकसभेत अनुसूचीत जाती व जनजाति यांना जागा राखून ठेवणे.
- कलम 332:—राज्य विधानसभात अनुसूचीत जाती व जनजाति यांना जागा राखून ठेवणे.
- कलम 343:–केंद्राची कार्यकालीन भाषा.
- कलम 350:–अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना.
- कलम 352:–आणीबाणी ची घोषणा.
- कलम 356:–राष्ट्रपती राजवट (राज्यआणीबाणी )
- कलम 360:–आर्थिक आणीबाणी सबंधि तरतूद.
- कलम 368:–घटनादुरूस्ती.
- कलम 370:–जम्मू व कश्मीर विषयी तरतूद.
- कलम 371:–वैधानिक विकास मंडळे.
- कलम 377:–भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक.
राज्यघटनेतील भाग व त्याच्यात समाविष्ट करण्यात आलेली कलमे.
- भाग 1 : संघराज्य व त्याचे क्षेत्र :– कलम 1 ते 4.
- भाग 2: नागरिकत्व————— कलम 5 ते 11.
- भाग 3: मूलभूत हक्क————कलम 12 ते 35.
- भाग 4: राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्वे– कलम 36 ते 51
- भाग 4A: मूलभूत कर्तव्य ———-कलम 51अ
- भाग 5: संघराज्य—–
- कार्यकारी मंडळ :–कलम 52 ते 78.
- संसद ————–:–कलम 79 ते 122.
- राष्ट्रपतीचे वैधानिक आधिकार:–कलम 123.
- संघराज्याचे न्यायमंडळ: कलम 124 ते 147.
- भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक : कलम 148 ते 151.
- भाग 6:घटक राज्य :—
- व्याख्या :————-कलम 152.
- कार्यकारी मंडळ — –कलम 153 ते 167.
- राज्यविधिमंडळ —–कलम 168 ते 212.
- राज्यपालाचे वैधानिक आधिकार:–कलम 213.
- राज्यातील उच्च न्यायालये:—कलम 214 ते 231.
- दुय्यम न्यायालये:——कलम 233 ते 237.
- भाग 8: केंद्रशासित प्रदेश:–कलम 239 ते 241.
- भाग 9 :पंचायतराज :–कलम 243 ते 243(0).
- भाग 9A:नगरपालिका:-कलम 243p ते 243 ZG.
- भाग 9B:कलम 243 ZH ते 243ZG.
- भाग 10:अनुसूचीत क्षेत्रे व जनजाति क्षेत्रे: कलम 244 ते 244(A)
- भाग 11: संघराज्य व घटकराज्य यांच्यातील सबंध
- वैधानिक सबंध :–कलम 245 ते 255.
- प्रशासनिक सबंध:—कलम 256 ते 263.
- भाग 12:वित्तव्यवस्था, संपत्ती, संविदा व दावे
- वित्तव्यवस्था —कलम 264 ते 290.
- कर्जे काढणे—-कलम 292 ते 293.
- संपती, संविदा, आधिकार, दायीत्वे, आबांधणे, दावे:—कलम 294 ते 300.
- भाग 13:–व्यापार वाणिज्य व्यवहार सबंध :–कलम 301 ते 307.
- भाग 14:-राज्य, संघराज्य अखात्यारीतील सेवा:–
- सेवा:—कलम 308 ते 314.
- लोकसेवा आयोग :–कलम 315 ते 323.
- भाग 14A:नयाधिकरणे:—कलम 323 A ते 323 बी.
- भाग 15:—निवडणुका:—-कलम 324 ते 329.
- भाग 16:–-विविक्षित वर्गासबंधी:--कलम 330 ते 342.
- भाग 17 :–-राजभाषा:-
- संघराज्याची भाषा :—कलम 342 ते 344.
- प्रादेशिक भाषा:——-कलम 345 ते 347
- सर्वोच्च न्यायालये, उच्च न्यायालये यांच्या भाषा:–कलम 348 ते 349
- भाग 18:आणीबाणी सबंधी :–-कलम 352 ते 360.
- भाग 19 :संकीर्ण:—कलम 361 ते 367.
- भाग 20 : घटनादुरूस्ती:–कलम 368.
- भाग 21 :विशेष तरतुदी :—कलम 369 ते 392.
- भाग 22 : राज्यघटनेचे हिन्दी भाषेतील भाषांतर : कलम 393 ते 395 .
समाविष्ट करण्यात आलेले भाग
- राज्यघटनेत भाग 4(A) 42 व्या घटनादुरुस्ती नुसार समाविष्ट करण्यात आला.
- भाग 14A 42 व्या घटनादुरूस्ती नुसार समाविष्ट करण्यात आला.
- भाग 9A 74 व्या घटनादुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आला.
- भाग 9B 97 व्या घटनादुरूस्तीनुसार समाविष्ट करण्यात आला.
- 7 व्या घटनादुरुस्तीनुसार भाग 7 काढून टाकण्यात आला.