mpscmaster Quiz अक्षवृत्ते व रेखावृत्ते क्वीझ

मित्रांनो तसे पाहता हा टॉपिक सोपा आहे परंतु परीक्षेत यातही बर्‍याच जणांच्या सिली मिस्टेक होतात त्या मिस्टेक टाळा सराव करून.

30
Created on By shrikant

अक्षवृत्त व रेखावृत्त क्वीझ

जास्तीत जास्त सराव करा तुम्हाला येईल त्या परीक्षेत नक्कीच यश मिळेल

1 / 20

खालीलपैकी कोणत्या तारखेला विषुववृत्तावर सूर्यकिरण लांबरूप पडतात ?

2 / 20

कर्कवृत्त भारतातील आठ राज्यातून जाते, पुढीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही ?

3 / 20

अयोग्य विधान निवडा

4 / 20

कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून जाते ?

5 / 20

खालीलपैकी कोणत्या तारखेला दक्षिण गोलार्धात सर्वात मोठी रात्र असते ?

6 / 20

खालीलपैकी कोणत्या तारखेला सूर्याचे उत्तरायण सुरू होते ?

7 / 20

खालीलपैकी कोणत्या तारखेला कर्कवृत्तावर सूर्यकिरण लंबरूप पडतात ?

8 / 20

पुढीलपैकी ईशान्येकडील कोणत्या राज्याच्या गटातून कर्कवृत्त जाते ?

9 / 20

पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास किती आहे ?

10 / 20

अक्षवृत्तांची संख्या किती आहे ?

11 / 20

भारत व ----------- या देशाची प्रमाणवेळ सारखी आहे.

12 / 20

खालीलपैकी कोणत्या राज्यातून 82' 30 पूर्व रेखावृत्त जाते ?

13 / 20

योग्य विधाने निवडा

अ) अंतरराष्ट्रीय वाररेषा मूळ रेखावृताच्या पूर्वेला आहे.

ब) रेखावृत्त विषुववृत्तास काटकोनात छेदतात

क)  भारताची प्रमाणवेळ 82' 30 पूर्व रेखावृत्तावर आहे.

ड) भारताची प्रमाणवेळ मूळ रेखावृत्तापासून 5 तास 30 मिनिटे पुढे आहे.

14 / 20

पृथ्वी स्वतःभोवती एका तासात ----------- एवढी फिरते

15 / 20

योग्य विधाने ओळखा

अ) दोन रेखावृत्तामधीलअंतर विषुववृत्तकडून ध्रुवाकडे वाढत जाते.

ब) कर्कवृत्तावर दोन रेखावृत्तामधील अंतर 111 किमी एवढे आहे.

16 / 20

अंतरराष्ट्रीय वाररेषा कोणत्या वर्षी निश्चित करण्यात आली ?

17 / 20

खालीलपैकी अयोग्य विधाने निवडा

अ) पृथ्वीवरील दिवस अंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेला सुरू होतो.

ब) पृथ्वीवरील दिवस अंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पूर्वेला सुरू होतो.

क) अंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अक्षवृत्तावर आहे.

18 / 20

विधाने

अ) पूर्वेकडे प्रवास करताना अंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली तर पुढचा वार मानावा.

ब) पश्चिमेकडे प्रवास करताना अंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली तर मागचा वार मानावा.

19 / 20

खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा

अ) रेखावृत्त अर्धवर्तुळ असतात

ब) रेखावृत्त पूर्णवर्तुळ असतात.

क) रेखावृत्तांची संख्या 360 आहे

ड) रेखावृत्तांची संख्या 180 आहे.

20 / 20

खालीलपैकी योग्य विधाने ओळखा

अ) पृथ्वीवरील आडव्या काल्पनिक रेषांना अक्षवृत्त म्हणतात.

ब)  पृथ्वीवरील उभ्या काल्पनिक रेषांना अक्षवृत्त म्हणतात

क) पृथ्वीवरील उभ्या काल्पनिक रेषांना रेखावृत्त म्हणतात.

ड) पृथ्वीवरील आडव्या काल्पनिक रेषांना रेखावृत्त म्हणतात.

Your score is

The average score is 47%

0%

mpsc geography quiz. keep practicing and keep winning. visite for more mpsc online quizes

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment