भूगोल टेस्ट 2

41
Created on By shrikant

भूगोल टेस्ट 2

1 / 16

भारतातील खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

2 / 16

कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

3 / 16

महाराष्ट्र राज्यातील 0 ते 6 या वयोगटातील स्त्री पुरुष प्रमाण किती आहे ?

4 / 16

महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य 1958 साली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन झाले ?

5 / 16

खालीलपैकी कोणत्या देशा दरम्यान मॅकमोहन रेषा आहे ?

6 / 16

खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते ?

7 / 16

खालीलपैकी कोणते शहर कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे ?

8 / 16

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश ला भिडत नाही ?

9 / 16

महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी कोणते प्रशासकीय विभाग अस्तीत्वात नव्हते ?

10 / 16

राजाजी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?

11 / 16

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांत तालुक्यांची संख्या  8 आहे ?

12 / 16

नागपुर विभागातील तालुक्यांची संख्या किती आहे ?

13 / 16

खालीलपैकी कोणत्या तारखेला उस्मानाबाद मधून लातूर चे विभाजन करण्यात आले ?

14 / 16

खालीलपैकी कोणत्या राज्यास महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्ह्यांच्या सीमा भिडतात ?

15 / 16

खालीलपैकी कोकणातील कोणत्या जिल्ह्यास सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे ?

16 / 16

1960 ला महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळी औरंगाबाद विभागात किती जिल्हे अस्तीत्वात होते ?

Your score is

The average score is 50%

0%

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment