स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना वाचन करणे व नोट्स काढणे महत्वाचे आहेच परंतु त्या बरोबर प्रश्न सोडवणे देखील महत्वाचे आहे. आपण जेवढे जास्त प्रश्न सोडवू तेवढा आपला सराव होईल तसेच आपल्या तयारीस गती प्राप्त होईल. एकदा का आपल्या तयारीस गती प्राप्त झाली आपणास कोणतीही पोस्ट मिळवणे सहज शक्य होईल.
स्पर्धा परीक्षा mpsc online quiz
- चालू घडामोडी क्विझ
- विज्ञान क्विझ (विज्ञान टेस्ट)
- भूगोल क्विझ (भूगोल टेस्ट)
- अर्थशास्त्र क्विझ (अर्थशास्त्र टेस्ट)
- राज्यघटना क्विझ (राज्यघटना टेस्ट)
- पंचायतराज क्विझ (पंचायतराज टेस्ट)
- जिके क्विझ (जिके टेस्ट)