खालील यूट्यूब चॅनल क्रमाने दिले असतील तरी ते सारख्या दर्जाचे आहेत. सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून घ्या
Vidarbh IAS Academy
>> अर्थशास्त्राच्या संकल्पना व परीक्षेच्या वेळी योग्य गाईडन्स साठी हे चॅनल उपयुक्त आहेत. स्टार शिक्षक – सागर सर
Sachin Dhawale’s math and reasoning academy
>>गणित व बुद्धिमत्ता साठी उपयुक्त चॅनल. परीक्षेच्या जवळ PYQ सोडून घेतले जातात. स्टार शिक्षक – सचिन ढवळे सर
Lokseva academy and publication
>> रिव्हिजन व गाईडन्स साठी उपयुक्त. स्टार शिक्षक – अप्पा हातनुरे सर
Spotlight Academy
>> रोजच्या चालू घडामोडीसाठी उपयुक्त. स्टार शिक्षक – डॉ सुशील बारी.
Abhyas mitra Mpsc
केवळ pyq रिव्हिजन साठी उपयुक्त तसेच प्रॅक्टिस क्वीझ साठी उपयुक. स्टार शिक्षक – चैतन्य जाधव
>> कमीत कमी चॅनल फॉलो करा. फाफट पसारा नको. प्रत्येक व्यक्तीच्या मागे जाऊ नका चुकीच गाईडन्स तुमचे अनेक वर्षे वाया घालू शकते. वरील चॅनल ची यादी वेळोवेळी अपडेट केली जाईल. आपल्या सूचना कमेंट द्वारे कळवा