गोदावरी नदी (godavari river in marathi)

    गोदावरी नदीची देशातील लांबी किती ?
     1465 किमी 
    
    गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती ?
    668 किमी
   
    गोदावरी नदीचे देशातील एकूण क्षेत्रफळ किती ?
    3,13,389 चौ किमी . 
 
    गोदावरी नदीचे राज्यातील क्षेत्रफळ किती ?  
    1,53,779 चौ किमी
 
    कोणत्या दोन पर्वताच्या दरम्यान गोदावरी नदी वाहते ?
    हरिश्चंद्र बालाघाट च्या उत्तरेकडून गोदावरी नदी वाहते तसेच सातमाळा अजिंठ्याच्या दक्षिणेकडून गोदावरी नदी वाहते. सातमाळा अजिंठ्या मुळे गोदावरी नदी तापी नदीपासून वेगळी झाली आहे तसेच हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगे मुळे गोदावरी नदी भीमा नदी पासून वेगळी झाली आहे.
 
 
     गोदावरी नदीला मिळणाऱ्या उपनद्या कोणत्या ? 
     गोदावरी नदीच्या उपनद्या पुढील प्रमाणे सांगता येतील. दारणा, प्रवरा, बोर, मुळा, बिंदुसरा, सिंदफना, कुंडलिका, या नद्या गोदावरीस उजव्या तिराने म्हणजेच दक्षिणेकडून मिळतात तसेच गोदावरीस डाव्या तिराने मिळणाऱ्या नद्या शिवना, खाम व काजवी या आहेत.
 
    गोदावरीस दक्षिण भारतातील गंगा असे म्हणतात. गंगा नदीच्या खालोला ही भारतातील दुसरी मोठी नदी आहे. ही नदी पूर्ववाहिनी आहे. पूर्वेकडे वाहत जाऊन आंध्र प्रदेशात राजमन्ड्री येथे बंगाल च्या उपसागरास गोदावरी नदी मिळते.
   
     गोदावरी चा उगम नाशिक येथील त्र्यांबकेश्वर येथे होतो. त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंगा पैकी एक आहे. 
 
    गोदावरी ने व्यापलेली राज्यातील काही जिल्हे पूढील प्रमाणे सांगता येतील . नाशिक चा दक्षिण भाग , अहमदनगर चा उत्तर भाग तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्हे गोदावरी ने व्यापलेले आहेत. 
 
      गोदावरीस मांजरा ही नदी महाराष्ट्राच्या सीमेवर मिळते. 
 
 
   हे पण वाचा :–  कृष्णा नदी
                         भीमा नदी 
गोदावरी नदी महाराष्ट्रातील पुढील जिल्ह्यातून वाहते
  • नाशिक :- गोदावरी नदी नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागातून वाहते
  • अहमदनगर :- गोदावरी नदी अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागातून वाहते
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • जालना
  • बीड
  • लातूर
  • नांदेड
  • हिंगोली
  • परभणी
  • वाशीम
  • यवतमाळ
  • वर्धा
  • नागपूर
  • भंडारा
  • गोंदिया
  • चंद्रपूर
  • गडचिरोली
  • Sharing Is Caring:

    लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

    Leave a Comment