भारतीय घटनेच्या आठव्या अनुसूचीत भारतातील 22 भाषांचा समावेश करण्यात आला आहे. त्या भाषा पुढीलप्रमाणे सांगता येतील.
गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, आसामी, बंगाली, डोग्री, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणीपुरी, मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, तामीळ, तेलगू, उर्दू, बोडो, सिंधी.
8 व्या अनुसूचीत घटनादुरूस्ती द्वारे पुढील नवीन भाषा समाविष्ट करण्यात आल्या
- 21 वी घटनादुरूस्ती 1967 ———–> सिंधी.
- 71 वी घटनादुरूस्ती 1992————>कोकणी, मणीपुरी, नेपाळी.
- 92 वी घटनादुरूस्ती 2003————>बोडो, डोग्री, मैथिली, संथाली.