संविधान सभेवर निवडून आलेल्या 15 महिला |sanvidhan sabhevar nivadun alelya 15 mahila

संविधान सभेवर निवडून आलेल्या 15 महिला पुढीलप्रमाणे सांगता येतील.

संविधान सभेवर निवडून आलेल्या महिला क्षेत्र
1) अम्मू स्वामिनाथन मद्रास
2) हंसा जीवराज मेहता बॉम्बे
3) बेगम एजाज रसूल उत्तर प्रदेश
4) दुर्गाबाई देशमुख मद्रास
5) दक्षयाणी वेलायुदन कोचीन
6) कमला चौधरी संयुक्त प्रांत
7) लीला रॉय पश्चिम बंगाल
8) मालती चौधरी उत्तर प्रदेश
9) पूर्णिमा बॅनर्जी संयुक्त प्रांत
10)राजकुमारी अमृता कौरमध्य प्रांत बरार
11) रेणुका रे पश्चिम बंगाल
12) सरोजिनी नायडू मद्रास
13) सुचेता कृपलानीसंयुक्त प्रांत
14) विजया लक्ष्मी पंडित उत्तर प्रदेश
15) एना मस्करेन त्रावनकोर, कोचीन
संविधान सभेवर निवडून आलेल्या महिला
Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment