4 एप्रिल चालू घडामोडी क्विझ – daily current affairs quiz in marathi

4 एप्रिल चालू घडामोडी क्विझ – daily current affairs quiz in marathi given below


चर्चेत असलेला नागार्जुन श्रीशैलम व्याघ्रप्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
  • महाराष्ट्र
  • तामिळनाडू
  • आंध्र प्रदेश
  • पश्चिम बंगाल
  • आंध्र प्रदेश
  • या व्याघ्रप्रकल्पातून महामार्ग जाणार आहे.

  • भारतातील सर्वाधिक कोळंबी उत्पादक राज्य कोणते ?
  • महाराष्ट्र
  • गुजरात
  • आंध्र प्रदेश
  • पश्चिम बंगाल
  • आंध्र प्रदेश
  • भारतातील कोळंबी उत्पादनांपैकी 70% कोळंबी उत्पादन केवळ आंध्र प्रदेशात होते.

  • राज्यसरकार राज्याच्या GDP च्या किती टक्के कर्ज घेऊ शकते ?
  • 3 टक्के
  • 4 टक्के
  • 6 टक्के
  • 10 टक्के
  • 3 टक्के

  • प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो मध्ये प्रधान महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
  • किरण नागरकर
  • अरविंद गुडगुडे
  • शेफाली बी शरण
  • शेफाली रामना
  • शेफाली बी शरण
  • ते 1990 च्या बॅच चे अधिकारी आहेत.

  • 56 वी राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप चा विजेता राज्य कोणते ?
  • महाराष्ट्र
  • आंध्र प्रदेश
  • राजस्थान
  • छत्तीसगड
  • महाराष्ट्र

  • संस्कृत भाषेच्या संशोधनात सहकार्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला आहे ?
  • अमेरिका
  • नेपाळ
  • भूतान
  • इंग्लंड
  • नेपाळ

  • सुमीनेवा जुडीथा या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत ?
  • बुरुंडी
  • कांगो
  • अंगोला
  • कॅमरून
  • कांगो

  • GI टॅग उत्पादनाच्या बाबतीत प्रथम स्थानी असलेले राज्य कोणते ?
  • उत्तर प्रदेश
  • महाराष्ट्र
  • तामिळनाडू
  • कर्नाटक
  • उत्तर प्रदेश
  • उत्तर प्रदेशात 69 GI टॅग प्राप्त उत्पादने आहे
  • GI टॅग उत्पादनाच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी असलेले राज्य तामिळनाडू आहे
  • Sharing Is Caring:

    लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

    Leave a Comment