वनरक्षक सिलेबस, पात्रता व परीक्षा पद्धत

परीक्षा

>> वनरक्षक परीक्षेसाठी 120 मार्काचा पेपर घेतला जातो. ज्याची प्रश्नाची विभागणी खालीलप्रमाणे सांगता येईल

विषय मार्क्स
इंग्रजी 30
मराठी 30
जी के 30
गणित व बुद्धिमता 30
एकूण मार्क्स 120

ग्राऊंड

>> वनरक्षक परीक्षेसाठी 80 मार्कासाठी ग्राऊंड असते. ज्यात मुलांसाठी 5 किमी व मुलींसाठी 3 किमी चालणे किंवा पळणे असते तुम्ही काही करा ज्यात तुम्हाला 17 मिनिटाच्या आत आल्यास 80 पैकी 80 गुण प्राप्त होतील

विशिष्ट कालावधीत 5 किमी/3 किमी अंतर पार केल्यास मिळणारे मार्क
5 किमी/3 किमी अंतर पार करण्यास लागणारा कालावधी मार्क्स
17 मी. किंवा कमी कालावधीत अंतर पार केल्यास. 80 मार्क्स
18 ते 19 मी. च्या आत अंतर पार केल्यास. 70 मार्क्स
19 ते 20 मी. च्या आत अंतर पार केल्यास. 60 मार्क्स
27 ते 28 मी. च्या आत अंतर पार केल्यास. 10 मार्क्स
28 मी. नंतर आल्यास 0 मार्क्स

वनरक्षक पदासाठी लागणारी पात्रता

शैक्षणिक पात्रता

>> 12 वी पास परंतु 12 विला असताना तुमचा पुढीलपैकी कोणता तरी एक विषय पाहिजे नाही तर तुम्ही अपात्र असाल.

भूगोल
विज्ञान
अर्थशास्त्र
गणित

वयाची पात्रता

>> सर्वसाधारण गटासाठी किंवा जे ओपन मध्ये आहेत त्यांच्यासाठी वयाची अट 25 वर्षे एवढी आहे.

>> परंतु पुढील गटातील व्यक्तींना 5 वर्षाची सूट देण्यात येईल. SC, ST इतर मागासवर्ग व EWS.

>> माजी सैनिकास रिटायरमेंट नंतर 3 वर्षापर्यंत वनरक्षक ची परीक्षा देता येणार.

>> प्रकल्पग्रस्त व्यक्तीस वयाच्या 45 वर्षापर्यंत वनरक्षक ची परीक्षा देता येणार.

शारीरिक पात्रता

वजन कमीत कमी 50 KG
ऊंची
जनरल पुरुष
जनरल स्त्री
मागास पुरुष
मागास स्त्री

163 सेमी
153 सेमी
150 सेमी
145 सेमी

परीक्षा फी

खुला प्रवर्ग 500 रु
मागास प्रवर्ग 350 रु
Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment