- 7 व्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक क्षेत्राचा वार्षिक वृद्धीदर किती होता ??
- 8.5%
- उत्पादन पद्धतीने काढलेले उत्पन्न कोणत्या किंमतीला मोजले जाते ?
- बाजारभावाला.
- 1867-68 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना दादाभाई नौरोजी ने भारतीय अर्थव्यवस्थेचे विभाजन कोणत्या दोन क्षेत्रात केले होते?
- कृषि क्षेत्र व गैरकृषि क्षेत्र.
- विल्यम डिगबी ने 1897-98 मध्ये मोजलेल्या राष्ट्रीय उत्पन्न नुसार भारताचे दरडोई उत्पन्न किती होते ?
- 17 रु.
- फिंडले शिरास याने 1911 मध्ये मोजलेल्या राष्ट्रीय उत्पन्न नुसार भारताचे दरडोई उत्पन्न किती?
- 80 रु.
- भारतात वैज्ञानिक पद्धतीने सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करणार्या व्यक्तीचे नाव सांगा ?
- डॉ व्ही के आर व्ही राव.
- राष्ट्रीय लेखा प्रणाली चे जनक कोण आहेत ?
- डॉ व्ही के आर व्ही राव
- आर सी देसाई यांनी 1930-31 साठी मोजलेल्या राष्ट्रीय उत्पन्नणूसार भारताचे दरडोई उत्पन्न किती होते?
- 72 रु.
- NSSO चे कार्य कोणत्या चार विभागामार्फत चालते ?
- सर्व्हे डिझाईन व रिसर्च विभाग, कोलकत्ता.
- फील्ड ऑपरेशन विभाग, नवी दिल्ली व फरीदाबाद.
- डाटा प्रॉसेसिंग विभाग कोलकत्ता
- समन्वय व प्रकाशन विभाग दिल्ली.
- खाजगी मर्यादित कंपनीत भागधारकांची महत्तम संख्या किती असू शकते ?
- 50.