अर्थशास्त्र टेस्ट 3 – online mpsc economics test 3

  • दुसरी पंचवार्षिक योजना कोणत्या कलावधीत राबवण्यात आली होती ?
  • 1956 ते 1961. 
  • जड व मूलभूत उद्योगावर भर कोणत्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आला ?
  • दुसरी पंचवार्षिक योजना. 
  • कोणत्या पंचवार्षिक योजनेचा भर कृषि क्षेत्रावर देण्यात आला ?
  • पहिली पंचवार्षिक योजना
  • कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान भिलाई पोलाद प्रकल्प उभारण्यात आला ? 
  • दुसरी पंचवार्षिक योजना  
  •  भारताने नवीन आर्थिक धोरणांचा स्वीकार कधीपासून केला ?
  • 1991
  • सार्वजनिक मर्यादित कंपनीत किमान भागधारकांची संख्या किती असते ?
  • 7
  • खाजगी मर्यादित कंपनीत किमान भागधारकांची संख्या किती असते ?
  • 2. 
  • 2015-16 मध्ये चालू किंमतीना मोजलेले दरडोई राष्ट्रीय उत्पन्न किती ?
  • 93,231 रु
  • 2015-16 मध्ये कामगार लोकसंख्ये मध्ये किती लोक प्राथमिक क्षेत्रात गुंतले होते ?
  • 46.1 %
  • 2014 साली भारताचा गिनी गुणांक किती होता ?
  • 33.6%. 
  • कोणत्या वर्षीपासून भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर कमी होत आहे ?
  • 1981
  • 1991 ते 2001 मध्ये लोकसंख्या किती टक्क्यांनी वाढली ?
  • 21.54%
  • 1991 ते 2001 मध्ये लोकसंख्या वार्षिक वाढीचा दर किती टक्के होता ?
  • 1.95 % 
  • 2001 ते 2011 मध्ये लोकसंख्या किती टक्क्यांनी वाढली ?
  • 17.64 %
  • भारताची किती टक्के लोकसंख्या 15 वर्षाखालील आहे ?
  • 35%
  • 2011-12 मध्ये NSSO च्या 68 व्या फेरी नुसार (तेंडुलकर पद्धतीनुसार) नियोजन मंडळाने मोजल्यानुसार भारतातील दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के होते?
  • 21.9%
  • 6 व्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक क्षेत्राचा सरासरी वृद्धी दर किती होता ?
  • 3.5 %
  • उत्पादनाचे चार घटक कोणते ?
  • भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता. 
  • कोणत्या तीन पद्धतीन ने राष्ट्रीय उपटन्न मोजले जाऊ शकते ?
  • उत्पादन पद्धत किंवा मूल्यवर्धित पद्धत. 
  • उत्पन्न पद्धत / आय पद्धत. 
  • खर्च पद्धत             
Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment