अर्थशास्त्र टेस्ट 4 – online mpsc economics test 4

  • व्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक क्षेत्राचा वार्षिक वृद्धीदर किती होता ??
  • 8.5%
  • उत्पादन पद्धतीने काढलेले उत्पन्न कोणत्या किंमतीला मोजले जाते ?
  • बाजारभावाला. 
  • 1867-68 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना दादाभाई नौरोजी ने भारतीय अर्थव्यवस्थेचे विभाजन कोणत्या दोन क्षेत्रात केले होते?
  • कृषि क्षेत्र व गैरकृषि क्षेत्र. 
  • विल्यम डिगबी ने 1897-98 मध्ये मोजलेल्या राष्ट्रीय उत्पन्न नुसार भारताचे दरडोई उत्पन्न किती होते ?
  • 17 रु. 
  • फिंडले शिरास याने 1911 मध्ये मोजलेल्या राष्ट्रीय उत्पन्न नुसार भारताचे दरडोई उत्पन्न किती?
  • 80 रु. 
  • भारतात वैज्ञानिक पद्धतीने सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करणार्‍या व्यक्तीचे नाव सांगा ?
  • डॉ व्ही के आर व्ही राव. 
  • राष्ट्रीय लेखा प्रणाली चे जनक कोण आहेत ?
  • डॉ व्ही के आर व्ही राव
  • आर सी देसाई यांनी 1930-31 साठी मोजलेल्या राष्ट्रीय उत्पन्नणूसार भारताचे दरडोई उत्पन्न किती होते?
  • 72 रु. 
  • NSSO चे कार्य कोणत्या चार विभागामार्फत चालते ?
  • सर्व्हे डिझाईन व रिसर्च विभाग, कोलकत्ता. 
  • फील्ड ऑपरेशन विभाग, नवी दिल्ली व फरीदाबाद. 
  • डाटा प्रॉसेसिंग विभाग कोलकत्ता
  • समन्वय व प्रकाशन विभाग दिल्ली. 
  • खाजगी मर्यादित कंपनीत भागधारकांची महत्तम संख्या किती असू शकते ?
  • 50.              
Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment