भूगोल टेस्ट 1

140
Created on By shrikant

भूगोल टेस्ट 1

1 / 15

गोदावरी नदी बीड जिल्ह्याच्या --------------------- सीमेवरून वाहते.

2 / 15

भाटघर धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते ?

3 / 15

खालीलपैकी कोणती नदी पुणे जिल्ह्याची पूर्व सीमा निश्चित नाही करत ?

4 / 15

दमनगंगा नदी पालघर च्या ----------------

5 / 15

गोदावरी नदी परभणीच्या ---------------

6 / 15

खालीलपैकी सप्तशृंगी शिखराची ऊंची किती आहे ?

7 / 15

वैनगंगा नदी नागपूर जिल्ह्याच्या ---------------- सीमेवरून वाहते.

8 / 15

पैनगंगा नदी नांदेड जिल्ह्याच्या ---------------

9 / 15

खालीलपैकी दुधा व तुपाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ?

10 / 15

गोंदिया जिल्ह्यातील इटीयाडोह धरण खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे ?

11 / 15

गोदावरी नदी गडचिरोली जिल्ह्याच्या ----------------------

12 / 15

शाहू महाराजांनी जयसिंगपूर ही बाजारपेठ कोणत्या वर्षी वसवली ?

13 / 15

कोल्हापूर चे कोणते ठिकाण कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेले आहे ?

14 / 15

फोंडा घाट खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो ?

15 / 15

कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या ----------- एवढी आहे.

Your score is

The average score is 43%

0%

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment