विज्ञान टेस्ट 11

45
Created on By shrikant

विज्ञान टेस्ट 11

1 / 15

-------------- जीवनसत्वाची कमतरता प्रौढामध्ये फारच कमी जाणवतेम परंतु नवजात बालकामध्ये त्यामुळे रक्तस्त्राव होतो.

2 / 15

खालीलपैकी कोणती वनस्पती वार्षिक वनस्पती आहे ?

3 / 15

कोणते संप्रेरक वनस्पतीत पेशी विभाजन चे कार्य करते ?

4 / 15

खालीलपैकी क्रेब च्या शृंखले बाबत अयोग्य विधान निवडा

5 / 15

कोणते मूलद्रव्य वनस्पतीत हरितद्रव्याच्या निर्मितीत मदत करते ?

6 / 15

मानवास मेद या पोषकद्रव्याची दैनंदिन गरज किती असते ?

7 / 15

खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे मेगॅलोब्लस्टिक अॅनिमिया होतो ?

8 / 15

हायड्रा, सी-आनीमोन, फायझेलिया हे प्राणी खालीलपैकी कोणत्या संघात मोडतात ?

9 / 15

खालीलपैकी कोणती वनस्पती ब्रायोफायटा वनस्पती आहे ?

10 / 15

खालीलपैकी रक्तद्रव्यातील कोणते प्रथिण शरीरातील पाण्याचा समतोल राखते ?

11 / 15

-------------- WBC  सूक्ष्मजीवाला मारतात.

12 / 15

वातावरणाच्या कोणत्या थराचा वापर संदेश वहनसाठी रेडियो लहरींचे परावर्तन करण्यासाठी होतो ?

13 / 15

खालीलपैकी कोणता दिवस हा ओझोन संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो ?

14 / 15

काही पदार्थांना उष्णता मिळाली की त्यांचे रूपांतर द्रवात न होता एकदम वायुत होते या क्रियेला ------------- असे म्हणतात

15 / 15

खालीलपैकी कोणते रोग साथीचे रोग आहेत ?

  • अ) हिवताप
  • ब) टायफाईड
  • क) कावीळ
  • ड) कॉलरा

Your score is

The average score is 41%

0%

mpsc online science test 11. test yourself and keep practicinge, keep winning. keep visiting for more mpsc online practice test. click on below links for mpsc science test.

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment