वृत्तपत्रांना लोकशाही चा चौथा स्तंभ म्हटले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रांनी भारतीय लोकांमध्ये जागृती घडवून आणली. अनेक समाजसुधारकांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजात जागृती घडवून आणली. सर्व समाजसुधारकांनी सुरू केलेले वृत्तपत्रे आपण एका ठिकाणी देत आहोत जेणेकरून स्पर्धा परीक्षेत या टॉपिक वर प्रश्न विचारल्यास परीक्षार्थीचा एकही मार्क जाणार नाही.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी संबंधित वृत्तपत्र
दिनबंधू | >> साप्ताहिक >>1 जानेवारी 1877 ला सुरुवात >> कृष्णराव भालेकरांनी महात्मा फुलेंच्या प्रेरणेने सुरू केले >>पुणे येथून निघत असे >> सत्यशोधक समाजाचे वृत्तपत्र |
बाबासाहेब आंबेडकर यांची वृत्तपत्रे
मूकनायक | >>31 जानेवारी 1920 ला सुरुवात >>शाहू महाराजांनी आर्थिक मदत दिली >>शीर्षभागी संत तुकाराम महाराज यांनी वचने असत >>संपादक पांडुरंग नंदराम भटकर होते >>पाक्षिक स्वरूपाचे होते >>अस्पृश्यांची बाजू मांडण्यासाठी व त्यांच्यात जागृती घडवून आणण्यासाठी बाबसाहेब आंबेडकर यांनी सुरू केले होते. >> 1923 साली बंद पडले |
बहिष्कृत भारत | >> 3 एप्रिल 1927 ला सुरुवात. >> वार्षिक वर्गणी 3 रु होती. >> संपादक पांडुरंग भटकर >> यात विठ्ठल रामजी शिंदे यांनी दोन लेख लिहिलेत 1) ब्रह्म देशातील बहिष्कृत वर्ग 2) पूर्व बंगालातील अस्पृश्य वर्गाच्या उच्च शिक्षणाची प्रगती >>शिर्षभागी संत ज्ञानेश्वरांची वचने >> हे दलित चळवळीचे मुखपत्र होय >> या वृत्तपत्रातून आंबेडकरांनी गोपाळ हरी देशमुख यांची शतपत्रे पुन्हा प्रकाशित केली. >> दोन वर्षे चालले >> एकूण 34 अंक प्रकाशित >> पाक्षिक होते |
समता वृत्तपत्र | >> 1928 ला सुरुवात >> संपादक – देवराव विष्णू नाईक >> समता संघाचे मुखपत्र |
जनता वृत्तपत्र | >> सुरुवातीला पाक्षिक होते >>24 नोव्हेंबर 1930 ला सुरुवात >>पुढे साप्ताहिकात रूपांतर >> संपादक वर्ग – देवराव नाईक, भा र कद्रे, अनंत चित्रे, ग नि सहस्त्रबुद्धे, बी सी कांबळे, यशवंतराव आंबेडकर >> 4 फेब्रुवारी 1956 ला नामांतर करण्यात आले |
बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी संबंधित वृत्तपत्रे
दर्पण | >> मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र. >>बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. यांना मराठी वृत्तपत्र सृष्टचे जनक असे म्हणतात. >>पहिला अंक 6 जानेवारी 1932. >>1840 ला बंद पडले – शेवटचा अंक 26 जून 1940 ला निघाला. >>साप्ताहिक होते. >>दोन भाषेत छापले जात असे. डाव्या भागात इंग्रजी व उजव्या भागात मराठी. >>इंग्रजी भाग बाळकृष्ण शास्त्री लिहीत असे. >>मराठी भाग भाऊ महाजन लिहीत असे. >> हे वृत्तपत्र आठ पानांचे होते. >> या वृत्तपत्राची त्रैमासिक वर्गणी 6 रु एवढी होती. >> लॉर्ड क्लोअर यांनी प्रशंसा केली (हे मुंबईचे गव्हर्नर होते) |
दिग्दर्शन | >> मासिक होते >> बाळकृष्ण शास्त्री यांनी 1840 ला सुरू केले होते |
गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी संबंधित वृत्तपत्रे
केसरी वृत्तपत्र | >> सुरुवात – 4 जानेवारी 1881 >>लोकमान्य टिळक यांनी सुरू केले. >>मराठी भाषेत छापले जात असे. >> संपादक – गोपाळ गणेश आगरकर >> या पत्राचे ब्रीद वाक्य – इष्ट असेल तेच बोलणार साध्य असेल तेच करणार >>25 सप्टेंबर 1887 ला गोपाळ गणेश आगरकर यांनी संपादक पदाचा राजीनामा दिला. |
सुधारक वृत्तपत्र | >> सुरुवात – 15 ऑक्टोबर 1888 ला विजयादशमी च्या दिवशी >> केसरी चा राजीनामा देऊन गोपाळ गणेश आगरकर यांनी हे वृत्तपत्र सुरू केले. >>शाहू महाराजांची आर्थिक मदत प्राप्त >>दोन भाषेत प्रकाशित. >> इंग्रजी भागाचे लिखाण – गोपाळ कृष्ण गोखले >> मराठी भागाचे लिखाण – गोपाळ गणेश आगरकर >>आगरकरांच्या मृत्यु नंतर हे वृत्तपत्र देवधर आणि पटवर्धन यांनी 1914 पर्यंत चालविले >> पुढे रामचंद्र विष्णू फडतुरे यांनी हे वृत्तपत्र चालविले |
वऱ्हाड वृत्तपत्र | >> अकोल्याला असताना गोपाळ गणेश आगरकर या वृत्तपत्रात लिखाण करायचे |
पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांची वृत्तपत्रे
विद्यार्थी वृत्तपत्र | >> मासिक होते >> 1928 ला सुरुवात >> ब्रीद वाक्य – फोडील भांडार धन्याचा हा माल मी तव हमाल भार वाही |
काँग्रेस | >> साप्ताहिक >>सुरुवात – 8 एप्रिल 1938 >> ब्रीद वाक्य – काँग्रेस मायबाप जाळील सर्व ताप >>प्रत्येक घरून देणगी घेऊन साने गुरुजींनी हे साप्ताहिक चालवले >> काँग्रेस च्या प्रचारासाठी हे सुरू करण्यात आले होते. |
कर्तव्य | >> सुरुवात – 11 फेब्रुवारी 1948 >>दैनिक होते >>महात्मा गांधीजींना कृतज्ञांजली हा या अंकातील पहिला लेख होता. |
प्रदीप | >> साने गुरुजी यांनी या मासिकाचे संपादन केले होते. |
साधना | >> मासिक होते >>सुरुवात – 15 ऑगस्ट 1948 >> सुधाला लिहिलेली सुंदर पत्रे यातून प्रकाशित करण्यात आली |
भाऊ महाजन यांची वृत्तपत्रे
प्रभाकर | >>साप्ताहिक होते >> हे वृत्तपत्र 21 वर्षे चालले >>1841 साली हे वृत्तपत्रे सुरू केले होते. >>साताऱ्याच्या प्रतापसिंह ची बाजू या वृत्तपत्राने उचलून धरली होती. >> या वृत्तपत्रात फ्रेंच क्रांतीची माहिती छापून येत असे >>इतर अनेक वृत्तपत्रांचा मजकूर या वृत्तपत्रात छापून येत असे. >>ब्रिटिश सत्तेचे दोष व फायदे या वृत्तपत्रात छापून आले होते. >>वार्षिक वर्गणी 12 रु होती |
धूमकेतू | >>साप्ताहिक होते >>1853 साली सुरू करण्यात आले |
ज्ञानदर्शन | >>मासिक होते >>1853 साली सुरू करण्यात आले होते |
लोकमान्य टिळक यांची वृत्तपत्रे
केसरी | >>4 जानेवारी 1881 ला सुरू करण्यात आले. >>मराठी भाषेत छापले जात >>25 ऑक्टोबर 1888 पर्यंत गोपाळ गणेश आगरकर संपादक होते. >>या नंतर टिळक संपादक झाले. |
मराठा | >>2 जानेवारी 1881 ला सुरूवात. >>इंग्रजी भाषेत छापले जात असे. >>संपादक – लोकमान्य टिळक |
विष्णूशास्त्री चिपळूणकर यांची वृत्तपत्रे
निबंधमाला | >>25 जानेवारी 1874 ला सुरुवात. >>एकूण 84 अंक निघाले. >>तिसऱ्या वर्षी 650 एवढेच ग्राहक होते. >> स्वदेश, स्वभाषा, स्वधर्म याचा जोरदार प्रसार केला. >>32 पानी होते – 25 व्या अंकापासून वर्षांपासून. >>वार्षिक वर्गणी – अडीच रु होती. >>शेवटचा अंक 1882 |
काव्येतिहास | coming soon |
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
गुरुदेव | मासिक |
सुराज्य | सप्ताहिक |
राजा राममोहन रॉय यांची वृत्तपत्रे
संवाद कौमुदी | »पाक्षिक. »4 डिसेंबर 1821 ला सुरू झाले. »संपादक – भवानीचरण होते. »रॉय यांनी सतिबंदी चे लिखाण यातून केले होते. |
समाचार चंडिका | |
बंगाल हेरॉल्ड | |
ब्राम्हणिकल मॅगझीन | |
मिरातउल आखबार |
विनायक दामोदर सावरकर यांची वृत्तपत्रे
विहार | मुंबईत सुरुवात |
श्रद्धानंद | »साप्ताहिक होते. »1926 ला सुरुवात. »मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आले होते. |
गोपाळ हरी देशमुख————-लोकहितवादी मासिक.
भाई माधवराव बागल:————अखंड भारत.
आचार्य विनोबा भावे————–महाराष्ट्र धर्म.
विष्णुशास्त्री चिपळूणकर———-निबंधमाला.
पंजाबराव देशमुख——————महाराष्ट्र केसरी
महात्मा गांधी————————हरिजन
न्यायमूर्ती रानडे———————–इंदूप्रकाश.
र. धो. कर्वे————————–समाजव्यवस्था (मासिक)
महर्षी धोंडो केशव कर्वे————मानवी समता.
नानासाहेब परुळेकर—————-सकाळ.
ग. गो. जाधव—————— —–पुढारी.
रांगा वैद्य——————————-संचारी.
हे पण वाचा – काँग्रेसमधील पहिले