परीक्षा
>> वनरक्षक परीक्षेसाठी 120 मार्काचा पेपर घेतला जातो. ज्याची प्रश्नाची विभागणी खालीलप्रमाणे सांगता येईल
विषय | मार्क्स |
---|---|
इंग्रजी | 30 |
मराठी | 30 |
जी के | 30 |
गणित व बुद्धिमता | 30 |
एकूण मार्क्स | 120 |
ग्राऊंड
>> वनरक्षक परीक्षेसाठी 80 मार्कासाठी ग्राऊंड असते. ज्यात मुलांसाठी 5 किमी व मुलींसाठी 3 किमी चालणे किंवा पळणे असते तुम्ही काही करा ज्यात तुम्हाला 17 मिनिटाच्या आत आल्यास 80 पैकी 80 गुण प्राप्त होतील
विशिष्ट कालावधीत 5 किमी/3 किमी अंतर पार केल्यास मिळणारे मार्क
5 किमी/3 किमी अंतर पार करण्यास लागणारा कालावधी | मार्क्स |
---|---|
17 मी. किंवा कमी कालावधीत अंतर पार केल्यास. | 80 मार्क्स |
18 ते 19 मी. च्या आत अंतर पार केल्यास. | 70 मार्क्स |
19 ते 20 मी. च्या आत अंतर पार केल्यास. | 60 मार्क्स |
27 ते 28 मी. च्या आत अंतर पार केल्यास. | 10 मार्क्स |
28 मी. नंतर आल्यास | 0 मार्क्स |
वनरक्षक पदासाठी लागणारी पात्रता
शैक्षणिक पात्रता
>> 12 वी पास परंतु 12 विला असताना तुमचा पुढीलपैकी कोणता तरी एक विषय पाहिजे नाही तर तुम्ही अपात्र असाल.
भूगोल |
विज्ञान |
अर्थशास्त्र |
गणित |
वयाची पात्रता
>> सर्वसाधारण गटासाठी किंवा जे ओपन मध्ये आहेत त्यांच्यासाठी वयाची अट 25 वर्षे एवढी आहे.
>> परंतु पुढील गटातील व्यक्तींना 5 वर्षाची सूट देण्यात येईल. SC, ST इतर मागासवर्ग व EWS.
>> माजी सैनिकास रिटायरमेंट नंतर 3 वर्षापर्यंत वनरक्षक ची परीक्षा देता येणार.
>> प्रकल्पग्रस्त व्यक्तीस वयाच्या 45 वर्षापर्यंत वनरक्षक ची परीक्षा देता येणार.
शारीरिक पात्रता
वजन | कमीत कमी 50 KG |
ऊंची जनरल पुरुष जनरल स्त्री मागास पुरुष मागास स्त्री | 163 सेमी 153 सेमी 150 सेमी 145 सेमी |
परीक्षा फी
खुला प्रवर्ग | 500 रु |
मागास प्रवर्ग | 350 रु |