1947 साली स्वतंत्र भारताचे पहिले मंत्रिमंडळ बनवण्यात आले होते. त्या मंत्रिमंडळातील व्यक्ती व त्यांना विभागून देण्यात आलेली खाती आपणास खालीलप्रमाणे सांगता येईल.
first cabinet of independant india in marathi
जवाहरलाल नेहरू -:स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आहेत तसेच ते स्वतंत्र भारताचे पहिले वैज्ञानिक संशोधन मंत्री व राष्ट्रकुल संबंधी मंत्री आहेत.
सरदार वल्लभभाई पटेल -:स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे आहेत तसेच ते स्वतंत्र भारताचे पहिले माहिती व नभोवाणी मंत्री देखील होते. तसेच त्यांच्याकडे संस्थाने संबंधी खाते देखील होते.
डॉ राजेंद्र प्रसाद -:स्वतंत्र भारताचे पहिले अन्न व कृषी मंत्री डॉ राजेंद्र प्रसाद होते.
मौलाना अब्दुल कलाम आझाद -:स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद हे होते.
आर के षण्मुगम चेट्टी -:स्वतंत्र भारताचे पहिले वित्तमंत्री आर षण्मुगं चेट्टी हे होते.
डॉ बी आर आंबेडकर -:स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉ बी आर आंबेडकर हे होते.
जगजीवन राम -: स्वतंत्र भारताचे पहिले श्रममंत्री जगजीवन राम हे होते.
सरदार बलदेव सिंग -:स्वतंत्र भारताचे पहिले संरक्षण मंत्री सरदार बलदेव सिंग हे होते.
राजकुमारी अमृता कौरस्वतंत्र भारताचे पहिले आरोग्यमंत्री राजकुमारी अमृता कौर या होत्या.
रफी अहमद किडवई -:स्वतंत्र भारताचे पहिले संचारमंत्री रफी अहमद किडवई हे होते.
डॉ श्याम प्रसाद मुखर्जी :-स्वतंत्र भारताचे पहिले उद्योग व पुरवठा मंत्री डॉ श्याम प्रसाद मुखर्जी हे होते.
व्ही एन गाडगीळस्वतंत्र भारताचे पहिले बांधकाम व खाणी व ऊर्जा मंत्री व्ही एन गाडगीळ हे होते.
स्वतंत्र भारतातील पहिल्या मंत्रिमंडळातील व्यक्तींचे मतदारसंघ