21 मार्च ते 25 मार्च चालू घडामोडी क्विझ – 21 march to 25 march 2024 current affairs quiz

खाली 21 मार्च ते 25 मार्च 2024 च्या चालू घडामोडीवर आधारित क्विझ देण्यात आली आहे. या विषयावर पकड मजबूत करण्यासाठी रोज सराव करण्याची आवश्यकता असते. हा विषय पक्का झाल्यास निश्चितच निर्णायक मार्क देऊन जातो.

21 march to 25 march 2024 quiz given below

युनायटेड नेशन्स च्या वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट च्या 2024 च्या अहवालानुसार भारत कितव्या स्थानी आहे ?
  • 124
  • 126
  • 127
  • 128
  • 126

  • युनायटेड नेशन्स च्या वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट 2024 नुसार सलग सातव्यांदा प्रथम स्थानी असलेला देश कोणता ?
  • डेन्मार्क
  • फिनलंड
  • नॉर्वे
  • आईसलँड
  • फिनलंड
  • या अहवालानुसार प्रथम पाच देश अनुक्रमे फिनलंड, डेन्मार्क, आईसलँड, स्वीडन व इजराईल

  • ग्रीड इंडिया कंपनीला नुकताच मिनीरत्न कंपनीचा दर्जा देण्यात आला आहे. या कंपनीची स्थापना कधी झाली ?
  • 2008
  • 2009
  • 2011
  • 1997
  • 2009

  • मुख्यमंत्री पदावर असताना अटक झालेले देशातील पहिले मुख्यमंत्री कोण आहेत ?
  • हेमंत सोरेन
  • अरविंद केजरीवाल
  • ममता बॅनर्जी
  • हेमंत बिसवा शर्मा
  • अरविंद केजरीवाल

  • युनिसेफने ——– पर्यंत महिलांची खतना पद्धत बंद करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे ?
  • 2028
  • 2030
  • 2032
  • 2040
  • 2030

  • 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार कोणत्या व्यक्तीला प्राप्त झाला आहे?
  • मोहन आगाशे
  • डॉ विजय भटकर
  • नितीन देसाई
  • अजय माथूर
  • डॉ विजय भटकर
  • यंदाचे पुण्यभूषण पुरस्कारांचे 36 वे वर्ष आहे

  • order of the druk gyalpo हा भुतानचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणत्या भारतीय व्यक्तीला प्राप्त झाला आहे ?
  • नरेंद्र मोदी
  • राष्ट्रपती द्रोउपदी मुर्मु
  • शिवराम पंडित
  • अजय नारायण झा
  • नरेंद्र मोदी
  • हा पुरस्कार पहिल्यांदाच भूतानच्या बाहेरील व्यक्तीला देण्यात आला व असा पुरस्कार मिळवणारी भूतान च्या बाहेरील नरेंद्र मोदी ही पहिलीच व्यक्ती ठरली आहे

  • महाराष्ट्रातील निंबाळकर समिती खलीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
  • महिला आरक्षण
  • स्पर्धा परिक्षेमधील पेपर फूट
  • दुष्काळ निवारण
  • शहरी दंगे
  • स्पर्धा परीक्षेतील पेपरफूट

  • ——–या तारखेला भारताचे चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले.
  • 24 ऑगस्ट 2023
  • 21 ऑगस्ट 2023
  • 23 ऑगस्ट 2023
  • यापैकी नाही
  • 23 ऑगस्ट 2023
  • भारताचे चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या ठिकाणी उतरले होते त्यास भारताने शिवशक्ती हे नाव दिले होते.या नावास आता आंतरराष्ट्रीय संघटनेने देखील मान्यता दिली आहे
  • चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिलाच देश आहे. भारतानंतर एक खाजगी कंपनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरली आहे याची चर्चा आपण या आधीच्या क्विझ मध्ये केलेली आहे

  • रेशीम कोशापासून धागा निर्मितीकरिता ऑटोमॅटिक मशीन ठेवण्यासाठी जो शेड उभारला जातो त्या शेड साठी अनुदान देणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
  • राजस्थान
  • मेघालय
  • महाराष्ट्र
  • मध्य प्रदेश
  • महाराष्ट्र
  • यात शेड च्या आकारानुसार 50 टक्के एवढे अनुदान देण्यात येईल

  • भारत आणि कोणत्या देशा दरम्यान समुद्र लक्ष्मण हा युद्ध सराव आयोजित केला गेला ?
  • श्रीलंका
  • मलेशिया
  • चीन
  • स्वीडन
  • मलेशिया
  • समुद्र लक्ष्मण हा युद्ध सराव भारत आणि मलेशिया दरम्यान 28 फेब्रुवारी ते 2 मार्च 2024 दरम्यान विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आला होता
  • या युद्ध सरावात भारतीय नौसेनेचे जहाज किल्टन व मलेशियाचे जहाज लिकर ने सहभाग घेतला होता.

  • तरुण उद्योजकांसाठी एम युवा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?
  • महाराष्ट्र
  • उत्तर प्रदेश
  • राजस्थान
  • तामिळनाडू
  • उत्तर प्रदेश

  • भारताच्या जनऔषधी उपक्रमात सामील होणारा प्रथम देश कोणता ?
  • मॉरिशस
  • नेपाळ
  • भूतान
  • मालदीव
  • मॉरिशस

  • जागतिक बँकेकडून हवामान निधी प्राप्त करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
  • महाराष्ट्र
  • गोवा
  • मध्य प्रदेश
  • तामिळनाडू
  • गोवा
  • Sharing Is Caring:

    लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

    Leave a Comment