3 एप्रिल 2024 चालू घडामोडी क्विझ – daily current affairs quiz in marathi

3 एप्रिल 2024 चालू घडामोडी क्विझ खालीलप्रमाणे – daily current affairs quiz in marathi given below


खालीलपैकी कोणता देश ग्लोबल कॉमबॅट एअर प्रोग्रॅम चा हिस्सा नाही ?
  • भारत
  • इटली
  • ब्रिटन
  • जपान
  • भारत
  • ग्लोबल कॉमबॅट एअर चे भागीदार असलेले देश – इटली, ब्रिटन व जपान

  • नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीनंतर VVPAT देखील मोजण्याचा आदेश दिला आहे. VVPAT हा कागद मतदारास किती सेकंदासाठी दिसतो ?
  • 6 सेकंद
  • 7 सेकंद
  • 12 सेकंद
  • 10 सेकंद
  • 7 सेकंद
  • VVPAT – voter verifiable paper autdit trail
  • VVPAT ची संकल्पना सर्वप्रथम 2010 मध्ये उदयास आली होती
  • तांत्रिक तज्ज्ञ समितीने फेब्रुवारी 2013 ला VVPAT ला मान्यता दिली

  • रानकुत्र्यांच्या सवांर्धनाच्या बाबतीत चांगली कामगिरी करणारे तीन राज्य कोणते ?
  • मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक
  • महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश
  • महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक
  • यापैकी नाही
  • महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक
  • रानकुत्र्याचे IUCN स्टेटस – Endangered

  • नीती आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात महाराष्ट्रात किती टक्के दारिद्र्य आहे असे सांगतील ?
  • 30.1 टक्के
  • 24.40 टक्के
  • 11.24 टक्के
  • यापैकी नाही
  • 24.40 टक्के

  • मिस वर्ल्ड 2024 कोण जिंकले आहे ?
  • क्रिस्टिना प्रिस्कोव्हा
  • अॅलन गब्राइल
  • संजना कुमार
  • यापैकी नाही
  • क्रिस्टिना प्रिस्कोव्हा
  • क्रिस्टिना प्रिस्कोव्हा या झेक प्रजासत्ताक देशाच्या नागरिक आहेत

  • भारत आणि कोणत्या देशा दरम्यान सी डिफेन्डर्स हा युद्ध सराव झालेला आहे ?
  • जपान
  • फ्रांस
  • इटली
  • अमेरिका
  • अमेरिका
  • 9 ते 10 मार्च दरम्यान पोर्टब्लेअर येथे हा सराव पार पडला

  • गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्कार कोणत्या देशाला मिळाला ?
  • भारत
  • पाकिस्तान
  • नेपाळ
  • दक्षिण आफ्रिका
  • भारत

  • युवा संसद महोत्सव 2024 ही या उत्सवाची कितवी आवृत्ती होती ?
  • 5 वी
  • 6 वी
  • 7 वी
  • 8 वी
  • 6 वी

  • कोणत्या मंत्रालयाने प्रेरणा कार्यक्रम सुरू केला आहे ?
  • बाल कल्याण मंत्रालय
  • शिक्षण मंत्रालय
  • संरक्षण मंत्रालय
  • गृह मंत्रालय
  • शिक्षण मंत्रालय

  • खालीलपैकी ऑपरेशन कामधेनु कोणी सुरू केले आहे ?
  • महाराष्ट्र
  • जम्मू आणि काश्मीर
  • मध्य प्रदेश
  • उत्तर प्रदेश
  • जम्मू आणि काश्मीर
  • गुरांच्या तस्करांना पकडणे हा उद्देश.

  • स्थानिक चलनाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी RBI ने कोणत्या बँकेसोबत करार केला आहे ?
  • बँक ऑफ चायना
  • बँक ऑफ जपान
  • बँक ऑफ इंडोनेशिया
  • यापैकी नाही
  • बँक ऑफ इंडोनेशिया

  • जनौषधी दिवस केवळ साजरा केला जातो ?
  • 5 मार्च
  • 6 मार्च
  • 7 मार्च
  • 8 मार्च
  • 7 मार्च
  • पहिल्यांदा 2019 मध्ये हा दिवस साजरा करण्यात आला
  • Sharing Is Caring:

    लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

    1 thought on “3 एप्रिल 2024 चालू घडामोडी क्विझ – daily current affairs quiz in marathi”

    Leave a Comment