3 फेब्रुवारी 2024 चालू घडामोडी क्वीझ

14
Created on By shrikant

3 फेब्रुवारी 2024 चालू घडामोडी क्विझ

1 / 13

नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या व्यक्तीला जाहीर झाला?

2 / 13

तमलिगा वेत्री कझगम हा राजकीय पक्ष कोणत्या दक्षिणात्य अभिनेत्याने स्थापन केला?

3 / 13

खालीलपैकी कोणत्या राज्याने 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफ करण्याची घोषणा केली?

4 / 13

कोणत्या देशातील कंपन्यानी कर्मचाऱ्यांसाठी चारच दिवसांचा आठवडा घोषित केला?

5 / 13

खालीलपैकी कोणत्या बोर्डाच्या पुस्तकात नुकतेच देटिंग अँड रिलेशनशिप हा धडा समाविष्ट करण्यात आला?

6 / 13

हिम बिबट्याचे IUCN स्टेटस सांगा?

7 / 13

नुकतेच कोणत्या राज्याने बहूपत्नीत्व विरोधात विद्येयक आणले आहे?

8 / 13

2024-25 च्या अंतरीम अर्थसंकल्पात 2023-24 या वर्षाची वित्तीय तूट किती सांगितली आहे?

9 / 13

2023 साली कोणता देश जपानला मागे टाकून वाहन निर्यातीच्या बाबतीत प्रथम स्थानी आला आहे?

10 / 13

खेलो इंडिया युथ गेम्स 2023 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते?

11 / 13

उत्तर भारतातील पहिली मानव DNA बँक कोठे स्थापन करण्यात येणार?

12 / 13

भारतीय लष्करासाठी सर्वत्र मोबाईल ब्रिज सिस्टीम चा विकास कोणत्या संस्थेने केला?

13 / 13

106 व्या घटनादुरुस्ती विध्येयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी कधी झाली?

Your score is

The average score is 63%

0%

जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी वारंवार सोडवा

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment