विज्ञान टेस्ट 1

17
Created on By shrikant

विज्ञान टेस्ट

1 / 15

अयोग्य विधान निवडा

2 / 15

अलीकडे वैज्ञानिकांना जागतील सर्वात मोठा जिवाणू कोणत्या ठिकाणी आढळला ?

3 / 15

लोहित रक्तकणिका विषयी अयोग्य विधान निवडा ?

4 / 15

खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याच्या अभावामुळे बीज निर्मिती होत नाही ?

5 / 15

खालीलपैकी कोणते वनस्पतीला आवश्यक असणारे स्थूल पोषद्रव्य नाही  ?

6 / 15

स्वादुरसामधील कोणता विकर मेदाचे विघटन करतो ?

अ) ट्रीप्सीन    ब) लायपेज       क) अमायलेज

7 / 15

खालीलपैकी कोणत्या प्रतीजैविक चा वापर विषमज्वर या रोगाचे रोगजंतु नष्ट करण्यासाठी वापरतात ?

8 / 15

खालीलपैकी कोणत्या संघातील प्राणी असमपृष्ठरज्जु असतात ?

9 / 15

खालीलपैकी कोणती वनस्पती एकबीजपत्री वनस्पती आहे ?

अ) सूर्यफूल  ब) आंबा क) मका ड) कांदा

10 / 15

खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञास वर्गीकरणशास्त्राचा जनक असे म्हणतात ?

11 / 15

खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने प्राण्यांचे वर्गीकरण जलचर, भूचर, खेचर व उभयचर असे केले आहे ?

12 / 15

खालीलपैकी पेशीच्या कोणत्या अंगकास पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात ?

13 / 15

खालीलपैकी पेशी केंद्रकाबाबत चूक विधान निवडा?

14 / 15

खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने बुचातील मृत पेशीचे निरक्षण केले ?

15 / 15

खालीलपैकी कोणत्या शास्त्रात फळझाडांच्या शेतीबाबत अभ्यास केला जातो ?

Your score is

The average score is 51%

0%

online mpsc science test 1. keep visiting for more online mpsc science quiz. keep practicing and keep winning.

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment