विज्ञान टेस्ट 2

24
Created on By shrikant

विज्ञान टेस्ट 2

1 / 14

डेंग्यु चा प्रसार खालीलपैकी कोणता डास चावल्यामुळे होतो ?

2 / 14

खालीलपैकी कोणते मूलद्रव्य जपानमधील मिनामाटा रोगासाठी कारणीभूत होते ?

3 / 14

सामान्यतः किडनीमधून कशाचे गाळण होत नाही ?

4 / 14

खाली दिलेल्या धातूपैकी सर्वात कमी घनता असलेला धातू कोणता ?

5 / 14

खालीलपैकी अयोग्य विधान निवडा

6 / 14

व्हीनेगर मध्ये कोणते अॅसिड असते ?

7 / 14

प्रथीनांच्या निर्मितीत खालीलपैकी कोणत्या RNA चे कार्य महत्वाचे आहे ?

8 / 14

डीएनए मध्ये थायमिन हा नेहमी कुठल्या अमायनो अॅसिड शी जोडी बनवतो ?

9 / 14

खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञास फादर ऑफ बॉटनी असे म्हणतात ?

10 / 14

आयसोटोप्स बद्दल अयोग्य विधान निवडा

11 / 14

रेडिओ तरंगाचा वेग हा ------------------ असतो.

12 / 14

खालीलपैकी परपोषी वनस्पती कोणती आहे ?

13 / 14

मानवी शरीरात पार्‍याच्या संचयनामुळे कोणता रोग होतो ?

14 / 14

अलीकडे ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी शोधलेल्या नवीन रक्तगटास कोणते नाव देण्यात आले आहे ?

Your score is

The average score is 46%

0%

online mpsc science test 2. for more online mpsc science quiz keep visiting our site.

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment