विज्ञान टेस्ट 3

17
Created on By shrikant

विज्ञान टेस्ट 3

1 / 14

खालीलपैकी कोणत्या साजिवाचे शरीर अरीय सममीत (Radial Symmentry)  आहे ?

2 / 14

सृष्टी मोनेरा विषयी खालीलपैकी अयोग्य विधान निवडा  ?

3 / 14

भारताची पहिली नाकाद्वारे घेण्यात येणारी कोरोणाविरोधी लस कोणत्या संस्थेने विकसित केली ?

4 / 14

खालीलपैकी कोणत्या संस्थेने पहिल्या HIV लसीचा प्रयोग केला ?

5 / 14

कोणत्या वर्षापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेने काला आजार रोगाचे उच्चाटन करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे ?

6 / 14

जगातील सर्वात वेगवान महासंगणक कोणता ? (जून 2022 पर्यंत)

7 / 14

मंकीपोक्स हा विषाणू पहिल्यांदा कोणत्या ठिकाणी आढळला ?

8 / 14

लम्पी हा विषाणू पहिल्यांदा कोणत्या ठिकाणी आढळून आला होता ?


 

9 / 14

लम्पी रोगावरील स्वदेशी लस खालीलपैकी कोणत्या संस्थेने विकसित केली आहे ?

10 / 14

मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी असे सजीवांचे वर्गीकरण कोणत्या शास्त्रज्ञाने केले ?

11 / 14

खालीलपैकी कोणता घटक आम्ल नाही ?

12 / 14

अल्फा कणांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ?

13 / 14

ग्लुकोज मध्ये कार्बन ची टक्केवारी किती टक्के आहे?

14 / 14

पचनसंस्थेत मुख दे गुदद्वार पर्यंत PH मध्ये होत जाणारा बदल निवडा ?

Your score is

The average score is 50%

0%

online mpsc science test 3. or online mpsc science quiz. visite our website for more online mpsc test

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment