विज्ञान टेस्ट 4

16
Created on By shrikant

विज्ञान टेस्ट 4

1 / 15

खालीलपैकी कोणता फॉस्फरस विषारी असतो ?

2 / 15

खालीलपैकी कोणते मूलद्रव्य वनस्पतीत प्रथींनांच्या निर्मितीसाठी आवश्यक असते ?

3 / 15

व्हीनेगार मध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते ?

4 / 15

रक्ता विषयी अयोग्य विधान निवडा

5 / 15

आधुनिक आवर्तसारणीविषयी अयोग्य विधान निवडा

6 / 15

आधुनिक आवर्तसारणीचे कोणते आवर्तन सर्वात मोठे आवर्तन असते ?

7 / 15

खालीलपैकी कोणत्या मुलद्रव्याचा अणूअंक 4 आहे ?

8 / 15

हायड्रोजन विषयी अयोग्य विधान निवडा

9 / 15

----------- या ब्रिटिश शास्त्रज्ञाने पहिला अणूसिद्धांत मांडला.

10 / 15

जेव्हा साजिवाचा मृत्यू होता तेव्हा ---------------

11 / 15

खालीलपैकी कोणते औषध नैसर्गिक उत्पादन आहे ?

12 / 15

खालीलपैकी बॅड कोलेस्ट्रॉल कोणते ?

13 / 15

इटाई इटाई हा रोग कोणत्या धातूमुळे होतो ?

14 / 15

लोहाचा द्रवनांक किती सेल्सियस असतो ?

15 / 15

जगातील पहिल्या प्लॅस्टिक बद्दल अयोग्य विधान निवडा

Your score is

The average score is 47%

0%

online mpsc science test 4. visite our website for more online mpsc science test and other mpsc online test. also mpsc current affairs quiz available on our website. you can practice science quiz also.

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment