भूगोल टेस्ट 3

27
Created on By shrikant

भूगोल टेस्ट 3

1 / 16

महाराष्ट्र हातमाग महामंडळाची स्थापना केव्हा झाली ?

2 / 16

वातावरणातील तपांबर थराविषयी चुकीचे विधान ओळखा

3 / 16

जगातील सर्वात खोल भाग मरीयाना गर्ता कोणत्या महासागरात आहे ?

4 / 16

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली ?

5 / 16

कोणत्या वर्षी पहिला सहकारी पतपुरवठा संस्था कायदा करण्यात आला होता ?

6 / 16

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने कोणते वर्ष अंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले होते ?

  • 12 जुलै 1982 रोजी नाबार्ड बँकेची स्थापना करण्यात आली.

7 / 16

नाबार्ड बँकेची स्थापना कधी करण्यात आली ?

8 / 16

महाराष्ट्रात राज्य सहकारी भू-विकास बँक केव्हा अस्तीत्वात आली ?

9 / 16

महात्मा फुले कृषि विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?

10 / 16

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?

11 / 16

कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

12 / 16

बोर घाट खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो ?

13 / 16

कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती ?

14 / 16

तापी आणि गोदावरी नदीच्या दरम्यान कोणती डोंगररांग पसरलेली आहे ?

15 / 16

महाराष्ट्रात सह्याद्रीची लांबी सुमारे ----------- किमी एवढी आहे.

16 / 16

2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात 1000 पुरुषामागे किती स्त्रिया आहेत ?

Your score is

The average score is 49%

0%

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment