भूगोल टेस्ट 4

35
Created on By shrikant

भूगोल टेस्ट 4

1 / 16

खालीलपैकी कोणते वार थंड वारे आहेत ?

2 / 16

खालीलपैकी कोणते वारे आल्प्स पर्वताच्या उत्तर भागात वाहतात ?

3 / 16

वातावरनाच्या कोणत्या थरातून रेडिओलहरी व विद्युतचुंबकीय लहरी पृथ्वीकडे परावर्तीत केल्या जातात ?

4 / 16

बुध या ग्रहाचा परिभ्रमन काळ किती दिवसाचा आहे ?

5 / 16

राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 नुसार कोणत्या वर्षापर्यंत भारताची लोकसंख्या पर्याप्त किंवा स्थिर करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले ?

6 / 16

भारतात नागरी हवाई वाहतूक खात्याची स्थापना कधी करण्यात आली ?

7 / 16

मैत्री एक्स्प्रेस खालीलपैकी कोणत्या दोन स्थानांना जोडते ?

8 / 16

भारतातील पहिली कागदगिरणी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती ?

9 / 16

कृष्णा नदीची एकूण लांबी किती ?

10 / 16

नंदादेवी शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे ?

11 / 16

चपराळा अभयारण्य ----------- या नावानेही ओळखले जाते.

12 / 16

2011 च्या जनगणने नुसार लोकसंख्येची घनता सर्वात कमी कोणत्या प्रशासकीय विभागात आहे ?

13 / 16

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ ची स्थापना कधी करण्यात आली ?

14 / 16

महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ केव्हा स्थापन करण्यात आले ?

15 / 16

कोणत्या धरणाच्या जलाशयास वीर बाजी पासलकर जलाशय असे म्हणतात ?

16 / 16

धुळे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ?

Your score is

The average score is 41%

0%

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment