राज्य व राजधान्या (rajya rajadhaanya )

 

राज्य व राजधान्या 

 
         स्पर्धा परीक्षेत राज्य व राजधानी विषयी विचारण्याची शक्यता कमी असते परंतु तसे विचारल्यास न चुकता त्याचे उत्तर आपल्याला आले पाहिजे.

हे पण वाचा

महाराष्ट्राचा भूगोल

भारतातील जागतिक वारसा स्थळे

राज्य
राजधानी
आंध्र प्रदेश
अमरावती
अरुणाचल प्रदेश
इटानगर
आसाम
दिसपुर
बिहार
पटना
छत्तीसगढ
रायपूर
गोवा
पणजी
गुजरात
गांधीनगर
हरियाणा
चंदिगढ
हिमाचल प्रदेश
शिमला
जम्मू आणि कश्मीर
जम्मू (हिवाळ्यात), श्रीनगर (गर्मी मध्ये)
झारखंड
रांची
कर्नाटक
बंगळूर
केरळ
तिरूअनंतपुरम
मध्ये प्रदेश
भोपाळ
महाराष्ट्र
मुंबई
मणीपुर
इंफाळ
मेघालय
शिलाँग
मिझोराम
एजोल
नागालँड
कोहिमा
ओडिशा
भुवनेश्वर
पंजाब
चंदिगढ
राजस्थान
जयपूर
सिक्किम
गंगटोक
तमिळनाडू
चेन्नई
तेलंगणा
हैदराबाद
त्रिपुरा
आगरताळा
उत्तर प्रदेश
लखनौ
उत्तराखंड
डेहराडून
पश्चिम बंगाल
कोलकत्ता
Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment