mpscmaster Quiz ईशान्य भारतातील राज्य क्वीझ

5
Created on By shrikant

ईशान्य भारतातील राज्य प्रश्नसंच

1 / 12

खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी अगरताळा आहे ?

2 / 12

खालीलपैकी 1987 ला स्थापन झालेली राज्य कोणती ?

अ) गोवा

ब) मणीपुर

क) मिझोराम

ड) अरुणाचल प्रदेश

3 / 12

खालीलपैकी कोणत्या राज्याची स्थापना आगोदर झाली ?

4 / 12

खालीलपैकी कोणत्या राज्याची निर्मिती 21 जानेवारी 1972 ला झाली नाही ?

अ) मेघालय

ब) मणीपुर

क) नागालँड

ड) मिझोराम

5 / 12

खालीलपैकी अरुणाचल प्रदेश ची राजधानी कोणती आहे ?

6 / 12

खालीलपैकी कोणत्या राज्याचा राज्यप्राणी भारतीय एकशिंगी गेंडा आहे ?

7 / 12

खालीलपैकी आसाम ची राजधानी कोणती ?

8 / 12

अरुणाचल प्रदेश राज्याची निर्मिती कधी करण्यात आली ?

9 / 12

ईशान्येकडील आठ राज्यापैकी सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते ?

10 / 12

खालीलपैकी कोणत्या राज्यास दोन देशांच्या सीमा भिडतात ?

11 / 12

पुढीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जाते ?

अ) मिझोराम

ब) त्रिपुरा

क) मेघालय

ड) नागालँड

12 / 12

खालीलपैकी कोणते राज्य सात भगिनी राज्याचा भाग नाही ?

Your score is

The average score is 51%

0%

online mpsc science quiz. keep practicing and keep winning.

खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आगरताळा आहे?
  • त्रिपुरा
  • मेघालय
  • राजस्थान
  • सिक्कीम
  • त्रिपुरा
  • Sharing Is Caring:

    लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

    Leave a Comment