समाजसुधारक | ग्रंथसंपदा |
---|---|
अण्णाभाऊ साठे यांची ग्रंथसंपदा | फकिरा, चित्रा, मास्तर, वारणेचा वाघ, स्मशानातील सोन, अग्नी दिव्य चंदन, चिखलातील कमळ, फुलपाखरू, वैजयंता, टिळा लावते रक्ताचा, रत्ना, अलगुज, वैर, कुरूप, वारनेच्या खोर्यात, आवडी, पाझर, धुंदरान फुलांचा गुलाम, संघर्ष, मयूरा, सैरसोबत, तारा, रानबोका, डोळे मोडीत राधा चाले, मूर्ति, केवड्याचे कणीस, आघात, अहंकार, रानगंगा, रूपा, खूळवाठी, भानामती, फरारी, माझी दिवाळी, गजाआड, निखारा, नवतीआबी, गुराळ, लाडी, कृष्णकाठच्या कथा, पिसाळलेला माणूस, चिरागनगरीचे भूत, माझी मुंबई, पेगयाच लगीन, लोकमंत्र्याचा दौरा, मुकमिरवणूक, पुढारी मिळाला, खापरे चोर, अकलेची गोष्ट, शेरजीचे इलेक्शन, कलंत्री, बिलंदर, बुडवे, दुष्काळात तेरावा, निवडणुकीतील घोटाळा. |
समाजसुधारक | ग्रंथसंपदा |
---|---|
अनुताई वाघ यांचे पुस्तक | कोसबाडच्या टेकडीवरुण |
समाजसुधारक | ग्रंथसंपदा |
---|---|
गोपाळ गणेश आगरकर यांची ग्रंथसंपदा | डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस (1882), विकारविलसित (1883), गुलामांचे राष्ट्र, स्वराज्याच्या दिशेने वाटचाल, वाक्य मीमांसा व वाक्य पृथक्करन (1888), शेठ माधवदास रघुनाथ व धनकुवरबाई यांचे पुनर्विवाह चरित्र |
समाजसुधारक | ग्रंथसंपदा |
---|---|
तराबाई शिंदे यांचे पुस्तक | स्त्री पुरुष तुलना (1882) |
समाजसुधारक | ग्रंथसंपदा |
---|---|
तुकडोजी महाराज यांची ग्रंथसंपदा | ग्रामगीता, राष्ट्रीय भजनावली, आदेशरचना, ग्रामगीता, अनुभवसागर भजनावली, जीवनजागृती भजनावली, लहर की बरखा, सेवास्वधर्म |
समाजसुधारक | ग्रंथसंपदा |
---|---|
दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची ग्रंथसंपदा | पारमहंसीक ब्रम्हधर्म, मराठी भाषेचे व्याकरण, मोरोपंताची केकावली, यशोदा पांडुरंगी, लघु व्याकरण, महाराष्ट्र भाषेचे व्याकरणाची पूरणिका, शिशुबोध, धर्मविवेचन, पारमहंसीक ब्रम्हधर्म, विधवाश्रूमार्जन, आत्मचरित्र |
समाजसुधारक | ग्रंथसंपदा |
---|---|
न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांची ग्रंथसंपदा | Rise of maratha power, मिसलेनिअस रायटिंग ऑफ मिस्टर जस्टीस रानडे, ईसेज इन इंडियन इकॉनॉमिक्स बाय एम जी रानडे, रिलीजन अँड सोशल रोफोर्म, एसे ऑफ इंडियन इकॉनॉमी. |
समाजसुधारक | ग्रंथसंपदा |
---|---|
पंडिता रमाबाई यांची ग्रंथसंपदा | इंग्लंड चा प्रवास (1883), माझी साक्ष (1907), उच्चवर्णीय हिंदू स्त्री (1887), स्त्री धर्मनीती (1882), युनायटेड स्टेट्स ची लोकस्थिति – प्रवासवर्णन (1886), बायबल चा मराठी अनुवाद, हिंदू भाषेचे व्याकरण (1908), द टेस्स्टीमनी (1907), नवा करार (1912), भविष्य कथा (1917) |
समाजसुधारक | ग्रंथसंपदा |
---|---|
प्रबोधनकार ठाकरे यांची ग्रंथसंपदा | माझी जीवनगाथा (आत्मचरित्र )(1973), जुन्या आठवणी (1948), कुमारिकांचे शाप (1919), भिक्षुकशाही चे बंड (1921), टाकलेल पोर (1939), हिन्दी स्वराज्याचा खून (1922), ग्रामन्याचा साधंत इतिहास (1919), रायगड (1951), कोदंडाचा टणत्कार (1925), चरित्रे पुढील प्रमाणे संत रामदास (1918), संत गाडगे महाराज (1952), पंडिता रमाबाई (1950). नाटके पुढीलप्रमाणे खरा ब्राम्हण (1933), विधीनिषेध (1934) |
समाजसुधारक | ग्रंथसंपदा |
---|---|
बाबा पद्मनजी यांची ग्रंथसंपदा | यमुना पर्यटन (1857)(मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी), अरुणोदय (1884)(आत्मचरित्र), इंग्रजी – मराठी शब्दकोष, संस्कृत – मराठी शब्दकोष |
समाजसुधारक | ग्रंथसंपदा |
---|---|
बाळशास्त्री जांभेकर यांची ग्रंथसंपदा | शून्यलब्धी, नीतीकथा, इंग्लंड देशाची बखर 1 व 2 , बालव्याकरण, हिंदुस्तान चा इतिहास, भूगोलविद्या, इंग्रजी-मराठी धातूकोष, ज्ञानेश्वरी चे संपादन. |
समाजसुधारक | ग्रंथसंपदा |
---|---|
महात्मा गांधी यांची ग्रंथसंपदा | हिंदी स्वराज, गोखले माय पोलिटिकल गुरु, सर्वोदय, थोट्स ऑन नॅशनल लँग्वेजेस, इकॉनॉमिक्स अँड इडस्ट्रीयल लाईफ अँड रिलेशन, द रिमूव्हेबल ऑफ अनटचॅबिलिटी , खादी व्हाय अँड हाऊ, बेसिक एज्युकेशन, लेटर्स टू सरदार वल्लभभाई पटेल, माय रिलीजन, रिब्युल्डिंग आवर व्हीलेज, माय एक्सपेरीमेंट विथ त्रुथ (1927) |
समाजसुधारक | ग्रंथसंपदा |
---|---|
महात्मा ज्योतिबा फुले यांची ग्रंथसंपदा | तृतीय रत्न (1855), ब्रम्हणानची कसब (1869), शिवाजी महाराजांचा पोवाडा (1869), गुलामगिरी (1873), अस्पृश्यांची कैफियत (1883), शेतकर्यांचा आसूड (1883), इशारा (1885), सतसार 1, 2(1885), सार्वजनिक सत्यधर्म (1891) |
समाजसुधारक | ग्रंथसंपदा |
---|---|
रघुनाथ धोंडो केशव कर्वे यांची ग्रंथसंपदा | आधुनिक आहारशास्त्र, आधुनिक कामशास्त्र, त्वचेची निगा, गुप्तरोगापासून बचाव, वेश्यावेवसाय, संततीनियमन |
समाजसुधारक | ग्रंथसंपदा |
---|---|
राजा राममोहन रॉय यांची ग्रंथसंपदा | तूहफत उल मुवाउद्दीन (एकेश्वरवाद्यांचा नजराना)(1801), बायबल चे बंगाली भाषेत रूपांतर (1821), वज्रसूची या संस्कृत ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर, वेदांतसार, अन एक्सपोझिशन ऑफ रेव्हेन्यू अँड ज्युडीसीयल सिस्टिम इन इंडिया, ब्रीफ रिमार्क्स रिगार्डिंग मॉडर्न इनक्रोंचमेंट राईट्स ऑफ फिमेल्स आकोर्डिंग टू हिंदू लॉं ऑफ इन्हेरीटन्स (1828) |
समाजसुधारक | ग्रंथसंपदा |
---|---|
रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांची ग्रंथसंपदा | अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन, वैष्णवीझम, शैविझम अँड अदर मायनर रिलीजन्स, ए पॉप इंटू द अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया, कलेक्टेड वर्क्स ऑफ आर जी भंडारकर. |
समाजसुधारक | ग्रंथसंपदा |
---|---|
लोकमान्य टिळक यांची ग्रंथसंपदा | ओरायन (1893), आर्क्टिक होम ऑफ वेदाज (1893), गीतारहस्य (1910), The Hindus Philosophy of life ethics and religion (1887), सेल्फ डिटरमिनीशन, राजकीय जहाल पण सामाजिक नेमस्त. |
समाजसुधारक | ग्रंथसंपदा |
---|---|
लोकहीतवादी गोपाळ हरी देशमुख यांची ग्रंथसंपदा | लक्ष्मीज्ञान, स्थानिक स्वराज्य व्यवस्था, ग्रामरचना, हिंदुस्तानचा इतिहास पूर्वार्ध, जातीभेद, गीतातत्व, निगम प्रकाश (गुजराती भाषेत), आगाम प्रकाश (गुजराती भाषेत), राजस्थान चा इतिहास, भारतखंड पर्व, भिक्षुक, पृथ्वीराज चव्हाण यांचा इतिहास, लंकेचा इतिहास, गुजरात देशाचा इतिहास, शतपत्रे, निबंधसंग्रह, ऐतिहासिक गोष्टी, कलयुग, स्वाध्याय, अश्वलायन गृहसूत्र, पानिपत ची लढाई |
समाजसुधारक | ग्रंथसंपदा |
---|---|
विनायक दामोदर सावरकर यांची ग्रंथ संपदा | 1857 चा स्वातंत्र्य समर, भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने, हिंदू पदपादशाही, सावरकरांची गोष्ट भाग 1 व 2 , काळे पाणी, मोपल्यांचे बंड, माझी जन्मठेप, शत्रूच्या शिबिरात, अथांग, हिंदुत्व, हिंदू राष्ट्र, हिंदुत्वाचे पंचप्राण, गांधी गोंधळ, लंडन चे बातमीपत्र, गरमागरम चिवडा, तेजस्वी तारे, जात्युच्छेदक निबंध, विज्ञाननिष्ठ निबंध, संगीत उश्याप, संगीत सन्यस्त, संगीत उत्तरक्रिया, बोधीसत्व, कमला, सप्तर्षि, सावरकरांची कविता, विरहोच्छुक, |
समाजसुधारक | ग्रंथसंपदा |
---|---|
विष्णुबुवा ब्रम्हचारी यांची ग्रंथसंपदा | भावार्थसिंधु, वेदोक्तधर्मप्रकाश, सुखदायक राज्यप्रकरणी निबंध, सहजस्थितीचा निबंध, चतुःश्लोकी श्रीमदभागवताचा मराठीत अर्थ, बोधसागररहस्य, सेतुबंधन टीका |
समाजसुधारक | ग्रंथसंपदा |
---|---|
विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची ग्रंथसंपदा | विनोद आणि महदाख्यायीका (1901), संस्कृत कविपंचक (1891), निबंधमला (दोन खंडात प्रकाशन), |
समाजसुधारक | ग्रंथसंपदा |
---|---|
विष्णुशास्त्री पंडित उर्फ विष्णुशास्त्री परशुराम शास्त्री पंडित यांची ग्रंथसंपदा | ब्राम्हणकन्या विवाहविचार, विधवा विवाह, पुरुषसूक्त व्याख्या, हिंदुस्तान चा इतिहास, तुकाराम बाबांच्या अभंगांची व्याख्या, आर्य लोकांची प्राचीन व अर्वाचीन रिती |
समाजसुधारक | ग्रंथसंपदा |
---|---|
साने गुरुजी उर्फ पांडुरंग सदाशिव साने यांची ग्रंथसंपदा | श्याम, शामची आई, स्त्री जीवन, इतिहासाचार्य राजवाडे, विनोबाची गीताई, क्रांती, तीन मुले, खरा तो एकची धर्म, डिस्कव्हरी ऑफ इंडियाचे मराठीत भाषांतर, गोड गोष्टी, पत्री, अमोल गोष्टी, आपण सारे भाऊ भाऊ, आस्तिक, इस्लामी संस्कृती, कर्तव्याची हाक, कला आणि इतर निबंध, कला म्हणजे काय ? , कल्की अर्थात संस्कृतीचे भविष्य, कुरल नावाच्या तामिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर, क्रांती, गीतारहस्य, गुरुजींची गोष्ट, गोड शेवट, गोष्टरूपी विनोबाजी, जीवनप्रकाश, तीन मुले, ते आपले घर, त्रिवेणी, दिल्ली डायरी, देशबंधु दास, नवप्रयोग भगवान श्री कृष्ण व इतर प्रयोग |
समाजसुधारक | ग्रंथसंपदा |
---|---|
सावित्रीबाई फुले यांची ग्रंथसंपदा | काव्यफुले (1850), बावनकशी सुबोध रत्नाकर, ज्योतीबांची भाषणे, मातुश्री सावित्रीबाईंची भाषणे व गाणे |