महाराष्ट्रातील महामार्ग व त्यांचे नवीन क्रमांक – National Highways in maharashtra and their changed numbers in marathi

महामार्गाचे क्रमांक बदलण्यात आले आहेत. त्यापैकी जे महामार्ग महाराष्ट्रातून जातात त्यांचे नवीन व जुने क्रमांक खालीलप्रमाणे देत आहोत. जेणेकरून यावर परीक्षेत कोणताही प्रश्न आल्यास त्यास टॅकल करणे सोपे जाईल.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जुने नवीन क्रमांक महामार्गाचे नाव महाराष्ट्रातील शहरे
 NH 3  NH 160,  60  मुंबई ते आग्रा  मुंबई, ठाणे, नाशिक, मालेगाव, धुळे  
 NH 4   NH 48  मुंबई ते चेन्नई  मुंबई, पुणे, सातारा, कराड, कागल, कोल्हापूर 
NH 4B     न्हावाशेवा ते पळस्पे  
 NH 4C    न्हावाशेवा ते कळंबोली  
 NH 6   NH 53    हाजिरा ते कोलकत्ता धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा. 
 NH 7 NH 44  वाराणसी ते कन्याकुमारी नागपुर, हिंगनघाट, करंजी, पांढरकवडा  
 NH 8  NH 48   दिल्ली ते मुंबई  बांद्रा, वसई, तिलासरी
 NH 9   NH 65  पुणे ते मच्छलीपट्टणम इंदापूर, सोलापूर, उमरना 
 NH 13    सोलापूर ते मंगलोर  नंदनी 
 NH 16   NH 63  निजामाबाद ते जगदलपुर   सिरोंचा ते जगदलपुर
 NH 17   NH 66 पनवेल ते कोची  महाड, चिपळूण, राजापूर, कणकवली, सावंतवाडी 
 NH 50  NH 60  नाशिक ते पुणे मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर, सिन्नर 
 NH 69    नागपुर ते ओबेदुल्लागंज  सावनेर 
 NH 160     सिन्नर ते अहमदनगर लोणी, कोपरगाव, राहुरी 
 NH 161    अकोला ते संघारेड्डी वाशिम, हिंगोली, नांदेड, देगलूर 
 NH 204   NH 166, 361  रत्नागिरी ते नागपुर कोल्हापूर, सोलापूर, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपुर 
 NH 211   NH 52  धुळे ते सोलापूर   धुळे, चाळीसगाव, औरंगाबाद, गेवराई, बीड, उस्मानाबाद, तुळजापूर, सोलापूर 
 NH 222  NH 61   कल्याण ते निर्मल अहमदनगर, माजलगाव, परभणी, नांदेड. 
 NH 360   नवसारी ते बसवंत  वणी 
       

हे पण वाचा

भारताची जनगणना 2011

महाराष्ट्रातून जाणारे महामार्ग व त्यांची लांबी

  • NH 160 व NH 60 – 391 किमी
  • NH 48 – 371 किमी
  • NH 4b – 27 किमी
  • NH 53 – 813 किमी
  • NH 65 – 336 किमी
  • NH 13 – 43 किमी
  • NH 63 – 50 किमी
  • NH 66 – 482 किमी
  • NH 60 – 192 किमी
  • NH 52 – 400 किमी
  • महामार्गावर आधारित विविध स्पर्धा परीक्षेत विचारलेले प्रश्न

    राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 कोणत्या जिल्ह्यातून जातो ?
  • मुंबई, पुणे, सातारा, कराड, कागल, कोल्हापूर
  • मुंबई, पुणे, धुळे, नागपूर
  • मुंबई, नाशिक, नागपूर, चंद्रपूर
  • मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर
  • मुंबई, पुणे, सातारा, कराड, कागल, कोल्हापूर
  • राज्यातील सर्वात कमी लांबीचा महामार्ग कोणता ?
  • NH 4
  • NH 4ब
  • NH 44
  • NH 52
  • NH 4ब
  • Sharing Is Caring:

    लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

    Leave a Comment