इतिहासातील महत्वाच्या संस्था व त्यांचे संस्थापक -itihasatil mahatvachya sanstha v tyanche sansthapak

भारतातील सामाजिक राजकीय संस्था व त्यांचे संस्थापक 

वर्ष संस्था संस्थापक
1784 बंगाल एसियाटिक सोसायटी विल्यम जोन्स
1749 एशियाटिक सोसायटी विल्यम जोन्स
1822 बॉम्बे नेटीव्ह स्कूल बूक नाना शंकरशेठ
1828 ब्रम्हो समाज राजा राममोहन रॉय
1838 लँडहोल्डर्स असोशीयशन बंगाल चे जमीनदार
1844 मानवधर्म सभा दादोबा पांडुरंग तरखडकर
1849 परमहंस सभा ईश्वरचंद्र विद्यासागर व दादोबा पांडुरंग तरखडकर
1851 ब्रिटिश इंडिया असोशीएशन राजेंद्रलाल सिंग, घोष व देवेन्द्रनाथ टागोर
1852 बॉम्बे असोशीएशन दादाभाई नौरोजी व नानाशंकरशेठ
1853 महार व मंग इत्यादींना विद्या शिकवणारी मंडळे महात्मा ज्योतिबा फुले
1862 सायंटिफिक सोसायटी सर सय्यद अहमदखान
1863 मोहमेडण लिटरसी सोसायटी नवाब अब्दुल लतीफ
1887 इंडियन रेफोर्म्स असोसिएशन दादाभाई नौरोजी
1888 इंडियन पोटरीयटीक असोसिएशन सर सय्यद अहमदखान
1889 आर्य महिला समाज (पुणे) पंडित रमाबाई
1890 औद्योगिक परिषद न्या म. गो. रानडे
1864 ट्रान्सलेशन सोसायटी सर सय्यद अहमदखान
1865 विधवा विवाहोत्तेजक मंडळ न्या. म. गो. रानडे
1865 लंडन इंडियन सोसायटी. दादाभाई नौरोजी व उमेशचंद्र बॅनर्जी
1866 ईस्ट इंडिया असोसिएशन दादाभाई नौरोजी
1866 आदी ब्रम्होसमाज देवेन्द्रनाथ टागोर
1866 भारतीय ब्रम्हो समाज केशवचन्द्र सेन
1867 पूना असोसिएशन ग. वा. जोशी
1867 प्रार्थना समाज डॉ आत्माराम पांडुरंग
1872 सार्वजनिक समाज आनंदमोहन बोस
1875 थिओसोफिकल सोसायटी मॅडम ब्लवत्स्कि व कर्नल ऑलकोट
1875 आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती
1880 डेक्कन एज्युकेशन सोसायटी आगरकर, टिळक
1901 मराठा एज्युकेशन सोसायटी छत्रपती शाहू महाराज
1899 अनाथ महिलश्राम, हिंगणे महर्षि धोंडो केशव कर्वे
1804 अभिनव भारत विनायक सावरकर व बाबराव सावरकर
1897 रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद
1890 औद्योगिक परिषद न्या. म. गो. रानडे
1905 इंडियन होमरूल सोसायटी श्यामजी कृष्ण गोखले
1906 डिप्रेस्ड क्लासेस मिशन महर्षि वी. रा. शिंदे
1907 हिंगणे स्त्री शिक्षण संस्था महर्षि धोंडो केशव कर्वे
1910 सेवा समिति र्हदयनाथ कुंझरू
1910 निष्काम कर्ममठ महर्षि धोंडो केशव कर्वे
1915 हिंदू महासभा विनायक दामोदर सावरकर
1922 भिल्ल सेवा मंडळ ठकरबप्पा
1919 रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील
1923 स्वराज्य पक्ष चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू
1921 अस्पृश्य निवारक परिषद महर्षि विठल रामजी शिंदे
1924 बहिष्कृत हितकारणी सभा बाबासाहेब आंबेडकर
1942 आझाद हिंद सेना रासबिहारी बोस
1944 समता संघ महर्षि धोंडो केशव कर्वे
1950 जगदंब कुष्ठ निवास डॉ शिवाजीराव पटवर्धन
1884 मद्रास महाजन सभा पी. आनंद चार्लू व जी. सुब्रमण्यम अय्यर
1886 मुस्लिम एज्युकेशनल कोनफरन्स सर सय्यद अहमदखान
Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment