थोर पुरुष व त्यांची टोपण नावे/ पदव्या

 थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या

  •  जस्टीज ऑफ दि पीस : जगन्नाथ शंकरशेठ
  • मुंबईचा अनभिषिक्त सम्राट : जगन्नाथ शंकरशेठ
  • मुंबईचा शिल्पकार : जगन्नाथ शंकरशेठ
  • आचार्य : बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे
  • घटनेचे शिल्पकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • मराठीतील पहिले पत्रकार : विनोबा भावे
  • लोकहितवादी : गोपाळ हरी देशमुख
  • विदर्भाचे भाग्यविधाता : डॉ. पंजाबराव देशमुख
  • समाजक्रांतीचे जनक : महात्मा ज्योतीबा फुले
  • भारतीय प्रबोधनाचे जनक : राजा राममोहन रॉय
  • नव्या युगाचे दूत : राजा राममोहन रॉय
  • आधुनिक भारताचे अग्रदूत : राजा राममोहन रॉय
  • भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक : राजा राममोहन रॉय
  • हिंदू नेपोलियन स्वामी विवेकानंद
  • आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते : दादाभाई नौरोजी
  • भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक : न्यायमूर्ती रानडे
  • भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते : दादाभाई नौरोजी
  • पदवीधराजे मुकुटमणी : न्या.म.गो.रानडे
  • नामदार : गोपाळ कृष्णा गोखले
  • हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन : महात्मा ज्योतीबा फुले
Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment