2 एप्रिल 2024 च्या चालू घडामोडी खालीलप्रमाणे.(2 april 2024 current affairs quiz)
सध्या चर्चेत असलेले कचथीवु बेट ——— च्या ताब्यात आहे.
भारत
श्रीलंका
मालदीव
यापैकी नाही
श्रीलंका
हे बेट तामिळनाडू पासून जवळ आहे
हे 282 एकर चे निर्मनुष्य बेट आहे
या बेटावर सेंट अँथनीज कॅथलिक चर्च आहे
श्रीलंका व भारत यांच्यात या बेटासाठी स्पर्धा चालू आहे. दोन्ही पक्ष आपापले पुरावे सादर करत आहेत
मालदीव नंतर कोणत्या देशात बायकॉट इंडिया मोहीम सूर केली ?
नेपाळ
श्रीलंका
बांगलादेश
यापैकी नाही
बांग्लादेश
महाराष्ट्रातील ——— या ठिकाण च्या सतार व तानपुरा ला भौगोलिक मानांकन मिळाले आहे.
अहिल्यानागर
नाशिक
सांगली
नांदेड
सांगली
सांगली मिरज येथील सतार व तानपुऱ्याला भौगोलिक मानांकन मिळाले आहे.
मागील आर्थिक वर्षात देशाच्या एकूण GST संकलनापैकी महाराष्ट्रातून किती टक्के GST संकलन झाले ?
18 टक्के
15 टक्के
12 टक्के
21 टक्के
15 टक्के
——- ला 90 वर्षे पूर्ण झाल्यामुळे मोदी यांच्या हस्ते 90 रु चे नाणे जारी करण्यात आले.
कोलार गोल्ड माईन
RBI
सहकारी पतसंस्था
सहकारी साखर कारखाना
RBI
नाण्यांचे वजन 40 ग्रॅम आहे
99.9 टक्के एवढ्या शुद्ध चांदीपासून हे नाणे बनवण्यात आले
RBI ची स्थापना 1 एप्रिल 1934 ला झाली होती तिच्या स्थापनेला 2024 मध्ये 90 वर्षे पूर्ण झालीत
मतदान झाल्यावर मतदाराच्या बोटाला जी शाई लावली जाते त्या शाईत कोणता घटक असतो ?
सिल्व्हर नायट्रेट
गोल्ड नायट्रेट
फेरस नायट्रेट
यापैकी नाही
सिल्व्हर नायट्रेट
Sharing Is Caring:
shrikant
लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.
1 thought on “2 एप्रिल 2024 चालू घडामोडी क्विझ”