खाली आपण 26 मार्च ते 31 मार्च 2024 दरम्यान ची चालुघडामोडी क्विझ उपलब्ध करून दिली आहे. या विषयात आपला रोजचा सराव आपणास निर्णायक मार्क घेण्यास मदत करतो.
स्वतःचे OTT प्लॅटफॉर्म विकसित करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
केरळ
तामिळनाडू
कर्नाटक
महाराष्ट्र
Show Answer
केरळ
या OTT प्लॅटफॉर्म चे नाव C-space असे आहे
कोणती कंपनी फॉर्म्युला वन रेसिंग गाड्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या इंधनाचे उत्पादन करणार आहे ?
इंडियन ऑइल
भारत पेट्रोलियम
रिलायन्स
हिंदुस्थान पेट्रोलियम
Show Answer
इंडियन ऑइल
why Bharat matters या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
अमितशहा
एस जयशंकर
किरण बेदी
शिवराम आगाशे
Show Answer
एस जयशंकर
पहिली AI शिक्षिका आयरिश कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
राजस्थान
मध्य प्रदेश
तामिळनाडू
केरळ
Show Answer
केरळ
आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला मान्यता देणारा पनामा हा कितवा देश ठरला आहे ?
97 वा
98 वा
95 वा
45 वा
Show Answer
97 वा
अलीकडेच कोणत्या देशाने तरुणांना लष्करी सेवा अनिवार्य केली आहे ?
युगांडा
नेपाळ
म्यानमार
इटली
Show Answer
म्यानमार
जागतिक आर्थिक मंचाने AI सेंटर स्थापन करण्यासाठी कोणत्या राज्यासोबत करार केला आहे ?
तामिळनाडू
कर्नाटक
गुजरात
महाराष्ट्र
Show Answer
कर्नाटक
जगातील सर्वात उंच पूल चिनाब पूल भारतातील जम्मू काश्मीर मध्ये ——– या जिल्ह्यात आहे.
जी. रियासी
जी. संभा
जी. उधमपूर
जी. जम्मू
Show Answer
जी. रियासी
हा पूल भूकंप रोधक आहे
या पुलाच्या निर्मितीसाठी जवळ जवळ 14 हजार कोटी रु चा खर्च आला आहे
या पुलाची उंची 359 मीटर एवढी आहे
या पुलाची उंची आयफेल टावर पेक्षा 35 मीटर जास्त आहे
या पुलाची लांबी 1.3 किमी एवढी आहे
NIA च्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
सदानंद मोरे
सदानंद दाते
श्रीधर महादवन
किरण दाते
Show Answer
सदानंद दाते
या आधी ते महाराष्ट्राच्या ATS प्रमुखपदी होते
हे 1990 च्या तुकडीचे IPS अधिकारी आहेत
17 व्या लोकसभेत सर्वधिक प्रश्न विचारणारा खासदार कोणता ?
सुकांत मुजुमदार
श्रीरंग बारणे
डॉ अमोल कोल्हे
यापैकी नाही
Show Answer
सुकांत मुजुमदार
त्यांनी 17 व्या लोकसभेत एकूण 596 प्रश्न विचारलीत