12 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी चालू घडामोडी क्विझ – online mpsc current affairs quiz 13 feb to 20 feb 2024

13 ते 20 फेब्रुवारी 2024 चालू घडामोडी क्विझ

1 / 41

59 वी दक्षिण पूर्व आशियाई सेंट्रल बँक गव्हर्नन्स परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती ?

2 / 41

कोणत्या IIT संस्थेने ध्वनी आधारित अँटी ड्रोन प्रणाली विकसित केली आहे ?

3 / 41

कोणत्या राज्याने वनमित्र योजना सुरू केली आहे ?

4 / 41

कोणत्या राज्याने काझी नेमु ला राज्य फळ म्हणून घोषित केले आहे ?

5 / 41

IRCTC चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

6 / 41

कोणत्या राज्यात 840 दशलक्ष टन पेक्षा जास्त लोह खनिजाचे साठे असल्याचे आढळून आले आहे ?

7 / 41

दक्षिण रेल्वे ची पहिली ट्रान्स वुमन प्रवासी तिकीट चेकर कोण बनली ?

8 / 41

मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना 2024 कोणत्या राज्यामध्ये सुरु करण्यात आली आहे ?

9 / 41

घर घर रोशन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे ?

10 / 41

आशियाई विकास बँकेचे किती सदस्य देश आहेत ?

11 / 41

9 फेब्रुवारी 2024 पर्यंत किती जणांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे ?

12 / 41

कोणता देश भारतातून चार वाघ आयात करत आहे ?

13 / 41

कोणत्या तारखेला जागतिक सामाजिक न्याय दिन साजरा केला जातो ?

14 / 41

हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे ?

15 / 41

खालीलपैकी कोणते राज्य ब्रूम ग्रास चे सर्वात मोठे उत्पादक राज्य आहे ?

16 / 41

दंगल चित्रपटात भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर हिचे 19 व्या वर्षी निधन कोणत्या आजारामुळे झाले ?

17 / 41

भारतीय अन्न महामंडळाचे भाग भांडवल 10 हजार कोटी वरून किती कोटी पर्यंत वाढवण्यात आले आहे ?

18 / 41

कोणत्या देशाचा फुटबॉल संघ पहिल्यांदाच पॅरिस ऑलिम्पिक साठी अपात्र ठरला आहे ?

19 / 41

राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?

20 / 41

खालीलपैकी कॅम्प डेव्हिड कराराशी संबंधित नसलेला देश निवडा.

21 / 41

संसदेत 100% हजेरी लावणारे दोन खासदार कोणते ते सांगा ?

22 / 41

------------- या देशाचे माजी पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नी यांनी स्वीकारले स्वेच्छामरण.

23 / 41

अलीकडे कोणत्या राज्याने एक राष्ट्र एक निवडणुक धोरणाच्या विरोधात ठराव मंजूर केला आहे ?

24 / 41

नुकतेच दादासाहेब फाळके अवार्ड ची रक्कम वाढवण्यात आली आहे. ती किती रु करण्यात आली आहे ?

25 / 41

कोणत्या वर्षांपासून राष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो ?

26 / 41

कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा करतो ?

27 / 41

कोणत्या तारखेला राष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो ?

28 / 41

कोणत्या केंद्रशासित प्रदेशात कॉटन कॅन्डी वर बंदी घालण्यात आली आहे ?

29 / 41

सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत किती घरापर्यंत वीज घेऊन जाण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे ?

30 / 41

सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत प्रत्येक घरास किती युनिट वीज मोफत देण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे ?

31 / 41

सूर्य घर मोफत वीज योजना कोणत्या तारखेला सुरू करण्यात आली ?

32 / 41

ऑलिव्ह रिडले या कासवाचे IUCN स्टेटस -------- हे आहे.

33 / 41

भारत कोणत्या देशाकडून सर्वाधिक लिक्विफाईड नॅचरल गॅस आयात करतो ?

34 / 41

भारताने लिक्विफाईड नॅचरल गॅस चा वापर 2030 पर्यंत किती टक्के पर्यंत वाढवण्याचे लक्ष ठेवले आहे ?

35 / 41

अमेरिका कोणत्या देशाला मागे टाकून लिक्विफाईड नॅचरल गॅस निर्यात करणारा प्रथम देश बनला आहे ?

36 / 41

भारत आणि कतार मध्ये 78 अब्ज डॉलर चा लिक्विफाईड गॅस साठी चा करार झाला आहे. हा करार किती वर्षासाठी करण्यात आला आहे ?

37 / 41

कमलाबाई आंबेकर यांचे नुकतेच निधन झाले. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने कमलाबाई यांना आपली बहीण मानले होते ?

38 / 41

7 वी हिंदी महासागर परिषद 2024 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित केली जात आहे ?

39 / 41

4थे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम कोणत्या राज्यात होणार आहे ?

40 / 41

जागतिक संरक्षण प्रदर्शन 2024 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले ?

41 / 41

23 व्या जागतिक शाश्वत विकास परिषदेचे उदघाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले ?

Your score is

The average score is 24%

0%

click visite our telegram channel https://t.me/chalughadamodiQuizon

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment