6 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 2024 चालु घडामोडी क्विझ

mpscmaster current affairs quiz 6 february to 11 february 2024

3
Created on By shrikant

6 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 2024

1 / 37

  • राष्ट्रीय विज्ञान दिवस 2024 ची थीम सांगा ?

2 / 37

पहिले शिक्षक साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले ?

3 / 37

पंडित भीमसेन जोशी पुरस्कार 2024 कोणत्या व्यक्तीला प्रदान करण्यात आला ?

4 / 37

फिफा वर्ल्डकप 2026 चे पात्रता सामने कोणत्या ठिकाणी होणार आहेत ?

5 / 37

बापू टावर चे उदघाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले ?

6 / 37

कोणता दिवस राष्ट्रीय जंतनाशक दिवस म्हणून पळला जातो ?

7 / 37

पेपरलेस व्हिसा देणारा पहिला युरोपियन देश कोणता ?

8 / 37

कोणत्या राज्यातील देशातील पहिले डिजिटल संग्रहालय उभारण्यात येत आहे ?

9 / 37

भारताचे नवीन आरोग्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

10 / 37

भारतीय लष्कराच्या उपप्रमुख पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

11 / 37

महाराष्ट्र शासनाचा महागौरव 2024 पुरस्कार कोणत्या व्यक्तीला देण्यात आला ?

12 / 37

पहिली BIMSTEC एकवाटिक्स चॅम्पियनशिप कोठे आयोजित करण्यात येत आहे ?

13 / 37

जगातील पहिला मलेरिया लस कार्यक्रम कोणत्या देशाने सुरू केला ?

14 / 37

भारत रंग महोत्सव कोणत्या राज्यात होत आहे ?

15 / 37

संयुक्त अरब अमिराती येथील हिंदू मंदिराचे उदघाटन -------- या तारखेला मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

16 / 37

2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कोणती व्यक्ती भारताची मशाल वाहक असेल ?

17 / 37

37 वा सुरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला ?

18 / 37

4 फेब्रुवारी 2024 रोजीच्या कर्करोगाच्या दिनाची थीम सांगा ?

19 / 37

आर्थिक वर्ष 2024-25 च्या अर्थ संकल्पात विकसित भारताचे उद्दिष्ट कोणत्या वर्षापर्यंत ठेवण्यात आले आहे ?

20 / 37

ऑटोमॉस्फिरीक रिव्हर मुळे चर्चेत असणारे शहर कोणते ?

21 / 37

बाल लैंगिक गुन्ह्यातील एका दोषींच्या माफीला मंजुरी दिल्यानंतर अध्यक्षा कॅटलीना नोव्हाक हिस राजीनामा द्यावा लागला या कोणत्या देशाच्या अध्यक्षा होत्या ?

22 / 37

INSAT 3DS हे सॅटेलाईट भारताने कोणत्या रॉकेट द्वारे लाँच केले आहे ?

23 / 37

केंद्र सरकार राष्ट्रीय क्रिएटर पुरस्कार देत आहे यात किती श्रेणी आहेत ?

24 / 37

यंदा स्वामी दयानंद सरस्वती यांची कितवी जयंती आहे ?

25 / 37

नुकतेच चर्चेत आलेले गांधी सागर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?

26 / 37

सदा तानशीख (sada tanseeq) हा युद्ध सराव कोणत्या दोन देशा दरम्यान पार पडला जातो ?

27 / 37

1999 साली किती भारतरत्न प्रदान करण्यात आले ?

28 / 37

कालादान प्रोजेक्ट भारत आणि कोणत्या देशाशी संबंधित आहे ?

29 / 37

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या सुशासन निर्देशांकानुसार शेवटच्या स्थानी असलेला जिल्हा कोणता  ?

30 / 37

नुकत्याच जाहीर केलेल्या राज्याच्या सुशासन निर्देशांकानुसार राज्यातील कोणता जिल्हा प्रथम स्थानी आहे ?

31 / 37

राज्यशासनाने नुकतेच डॉ पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्काराच्या रकमेत वाढ करून ती 75 हजार रु वरून --------- एवढी केली आहे.

32 / 37

भारत आणि म्यानमार च्या सीमेवर --------- एवढ्या लांबीचे कुंपण घालण्यात येणार आहे.

33 / 37

फ्री मूव्हमेंट रेजिम भारत आणि कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

34 / 37

गटका मार्शल आर्ट कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

35 / 37

भागवत गीतेवर हात ठेऊन शपथ घेणारे भारतीय वंशाचे पहिले ऑस्ट्रेलियन सिनेट सदस्य कोण आहेत ?

36 / 37

यंदाचा ग्रॅमी अल्बम ऑफ द एअर अवार्ड कोणी जिंकला ?

37 / 37

डिजिटल डीटॉक्स मोहीम कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे ?

Your score is

The average score is 77%

0%

जास्तीस्त जास्त सराव हीच यशाची गुरूकिल्ली

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment