विज्ञान टेस्ट 10

44
Created on By shrikant

विज्ञान टेस्ट 10

1 / 15

शरीराचा PH नियंत्रित करण्यासाठी मूत्रपिंडात हेनले लुप द्वारे -------------- आत घेतले जाते.

2 / 15

खालीलपैकी सर्वाधिक उत्सर्जित विषारी घटक कोणता ?

3 / 15

खालीलपैकी पांढर्‍या रक्तपेशी विषयी अयोग्य विधान निवडा ?

4 / 15

कोणत्या जीवनसत्वाचे नाव (पायरीडॉक्सीन) हे आहे ?

5 / 15

खालीलपैकी कोणते जीवनसत्व वांझपना विरोधी जीवनसत्व आहे ?

6 / 15

खालील पैकी वनस्पतीस लागणारे स्थूल मूलद्रव्य नसलेला पर्याय निवडा

7 / 15

कोणते मूलद्रव्य वनस्पतीत प्रकाश संश्लेषण व श्वसन क्रियेत मदत करते ?

8 / 15

क्राऊन काचेचा अपवर्तनांक ---------------------- एवढा आहे.

9 / 15

प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत ----------

  • अ) CO2 चे क्षपण होते
  • ब) H2O चे क्षपण होते.
  • क) H2O चे ऑक्सीडीकरण होते.
  • ड) CO2 चे ऑक्सीडीकरण होते.

10 / 15

अग्निबाण ने वापरलेले तत्व न्यूटन च्या कितव्या नियमावर आधारित आहे ?

  • स्टेनलेस स्टील मध्ये समाविष्ट घटक -->लोखंड, कार्बन, क्रोमियम, निकेल

11 / 15

स्टेनलेस स्टील मध्ये खालीलपैकी कोणता धातू/मूलद्रव्य नसतो ?

12 / 15

ध्रुवतारा कोणती दिशा दर्शवतो ?

13 / 15

खालीलपैकी एकही उपग्रह नसलेला ग्रह कोणता ?

14 / 15

दिलेल्या प्रक्रियेपैकी मानवाच्या शरीरात नेफ्रोन मध्ये युरिण निर्मितीच्या घटनाक्रमात सर्वात शेवटी होणारी प्रक्रिया कोणती ?

15 / 15

योग्य पर्याय निवडा

Your score is

The average score is 43%

0%

mpsc online science test available on mpscmaster.in test yourself and take mpsc online test. keep practicinge and keep winning. Below more links available for mpsc online science test.

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment