विज्ञान टेस्ट 9

32
Created on By shrikant

विज्ञान टेस्ट 9

1 / 14

शरीराचे तापमान किती असते ?

2 / 14

कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे पेलाग्रा रोग होतो ?

3 / 14

हत्तीपायरोग कोणत्या डासाची माशी चावल्यामुळे होतो ?

  • अल्फा कण धनप्रभारीत असतात. विद्युत व चुंबकीय क्षेत्रात दिशा बदलतात 
  • बिटा कण ऋण प्रभारीत असतात. विद्युत व चुंबकीय क्षेत्राचा परिणाम होतो. 
  • गॅमा कणावर कोणताच प्रभार नसतो ते उदासीन असतात. याच्यावर विद्युत व चुंबकीय क्षेत्राचा काहीच परिणाम होत नाही. 

4 / 14

खालीलपैकी कोणत्या कणावर विद्युत व चुंबकीय क्षेत्राचा काहीच परिणाम होत नाही ?

5 / 14

दिलेल्या वैशिष्ट्यावरुण अभिस्तर उतीचा प्रकार ओळखा ?

  • लांब व स्तंभासारख्या रचलेल्या असतात.
  • आताड्याच्या आतील स्तरात आढळतात.

6 / 14

खालीलपैकी कोणता विकार मधुमेह असलेल्या रोग्यामध्ये दिसून येतो ?

7 / 14

खालीलपैकी किडनी मधील कोणता घटक शरीराला नको असलेले पदार्थ रक्तातून नेफ्रोन मध्ये घेण्याचे कार्य करतो ?

8 / 14

इंद्रधनुष तयार होण्यासाठी खालीलपैकी कोणती क्रिया दोनदा घडते ?

9 / 14

विधाने

  • अ) अंतर्वक्र आरसा अभिसारी आरसा असतो.
  • ब) जेव्हा प्रकाश बिन्दु एकमएकापासून दूर जातात तेव्हा अभिसरण होते.
  • क) सौर उपकरणात अंतर्वक्र आरशाचा वापर करतात.
  • ड) अंतर्वक्र आरशात आतला भाग चकचकीत असतो.

 

10 / 14

अयोग्य विधान निवडा ?

11 / 14

आधुनिक आवर्तसारणी बद्दल योग्य विधान/विधाने निवडा

12 / 14

हेन्रि मोस्ले च्या आधुनिक आवर्तसारणीत अपूर्ण आवर्तन कोणते आहे ?

13 / 14

खलील कोणते हाड करंगळी मध्ये असते ?

14 / 14

Downs सिंड्रोम बद्दल योग्य पर्याय निवडा.

Your score is

The average score is 50%

0%

mpsc online science test 9. test yourself and keep practicing and keep winning. visite mpscmaster.in for more mpsc online science test and mpsc online test for all subjects

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment